शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

ठाणे जिल्हा परिषदेचे आता नवीन  सीईओ कोण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 8:18 PM

ठाणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांची वर्धा जिल्हाधिकारी पदी अल्पावधीतच बदली झाली आहे. शुक्रवारी ...

ठळक मुद्देसीईओ विवेक भीमनवार यांची वर्धा जिल्हाधिकारी पदी अल्पावधीतच बदलीत्यांच्या जागी अद्याप कोणाची वर्णी लागलेली नाहीआता मंत्रालयातील अनुभवी महिला अधिका-यांवर देण्यात येणार असल्याची चर्चा विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पात्र अधिकाऱ्याकडे सीईओ पदाचे सूत्रे सोमवारी देणार

ठाणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांची वर्धा जिल्हाधिकारी पदी अल्पावधीतच बदली झाली आहे. शुक्रवारी त्यांच्या बदलीचे आदेश जारी झाले. मात्र त्यांच्या जागी अद्याप कोणाची वर्णी लागलेली नाही. तरी देखील ते विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पात्र अधिकाऱ्याकडे सीईओ पदाचे सूत्रे सोमवारी देणार आहेत.शुक्रवारी एका लग्न समारंभाच्या भेटी प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्याकडे चांगला सीईओ देण्याची मागणी केली असल्याचे खासदार कपील पाटील यांनी सांगितले. आयकर विभागाचा अनुभव असलेले भीमनवार यांनी समस्येच्या कालावधीतही जिल्हा परिषदेचे कामकाज ब-यापैकी संभाळण्यात यश मिळवल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगून आगामी सीईओंचे नाव उघड करण्यास नकार दिला.पण या सीईओ पदाची जबाबदारी आता मंत्रालयातील अनुभवी महिला अधिका-यांवर देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे आदेश जारी होईपर्यंत कदाचित ठाणेजिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी व सध्या अतिरिक्त सीईओंची जबाबदारी पार पाडत असलेल्या रूपाली सातपुते यांच्याकडे सीईओ पदाचे सूत्र जाण्याची चर्चा वरिष्ठ अधिकारी वर्गात ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद