शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Thane: राष्ट्रीय महामार्गावरील कचरा संकलन केंद्र बंद

By कुमार बडदे | Updated: August 19, 2023 18:53 IST

Thane: मुंब्रा येथील नागरी वसाहती मधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील रस्तावरील कचरा संकलन केंद्र अखेर शनिवार पासून बंद करण्यात आले. यामुळे स्थानिक रहिवासी तसेच पादचारी आणि वाहन चालकांना कमालीचा दिलासा मिळाला आहे.

 - कुमार बडदे  मुंब्रा - येथील नागरी वसाहती मधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील रस्तावरील कचरा संकलन केंद्र अखेर शनिवार पासून बंद करण्यात आले. यामुळे स्थानिक रहिवासी तसेच पादचारी आणि वाहन चालकांना कमालीचा दिलासा मिळाला आहे.मुंब्रा  शहरातील कच-याची विल्हेवाट लावण्यचा ठेका घेतलेल्या कंपनी कडून शहराती विविध भागातील कचरा येथील कौसा भागातील तनवर नगर परीसरातील रस्त्यावर प्रथम जमा करुन तो मोठ्या डंपर मधून डम्पिंग ग्राऊंड वर नेला जात होता.ही प्रक्रिया मागील अनेक महिन्यां पासून सुरु होती.

यामुळे दिवसातील बहुतांशी वेळ येथील रस्त्यावर जमा रहाणा-या कच-यामुळे पसरणा-या असाह्य दुर्गधीमुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता होती.तसेच येथून जाताना पादचा-यांना आणि वाहन चालकांना नाक मुठित धरुन जावे लागत होते.यामुळे हे केंद्र बंद करण्यात यावे.यासाठी एमआयएमचे मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सैफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी १० आँगस्टला ठिय्या आंदोलन केले होते.त्यावेळी मुंब्रा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी १० दिवसात केंद्र बंद करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.त्यानुसार शनिवार पासून हे केंद्र बंद करण्यात आले.

शहरातील कच-याची विल्हेवाट लावण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीला दिलेल्या निर्देशा नुसार त्यांनी शनिवार पासून तनवर नगर येथील कचरा संकलन केंद्र बंद केले आहे. -  बाळू पिचड(सहाय्यक आयुक्त, मुंब्रा प्रभाग समिती) 

टॅग्स :thaneठाणे