शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे- मुंबईत चोरी करणारी चौघा जणांची टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 00:34 IST

मुंबई, ठाण्यासह भिवंडी आणि बदलापूरात चोरीचे गुन्हे करुन पसार झालेल्या रवी उर्फ गणु तानाजी धनगर (१९, रा. अटाळी रोड, अंबिवली, कल्याण) याच्यासह चार जणांच्या टोळीला नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कामगिरीतीन मोटारसायकलींसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई, ठाण्यासह भिवंडी आणि बदलापूरात चोरीचे गुन्हे करुन पसार झालेल्या रवी उर्फ गणु तानाजी धनगर (१९, रा. अटाळी रोड, अंबिवली, कल्याण) याच्यासह चार जणांच्या टोळीला नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी गुरुवारी दिली. या टोळीकडून तीन मोटारसायकलींसह सुमारे दोन लाख १७ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.नौपाडा परिसरातील अनिल लालवाणी यांच्या कविता मोबाईल या दुकानातून चोरटयांनी १७ डिसेंबर २०२१ पहाटेच्या सुमारास दुकान फोडून काही मोबाईलची चोरी केली होती. त्याचवेळी अमित भोरासकर यांच्या मेडिकल दुकानातूनही ३९ हजारांची रोकड लंपास केली होती. याशिवाय, अन्यही चार ते पाच दुकानांमध्ये त्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धुमाळ यांच्यासह अविनाश सोंडकर,पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर, आणि रामचंद्र वळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयदिप गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, संगम पाटील, हवालदार महेश भोसले आणि राजेंद्र गायकवाड आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच गेल्या दहा ते पंधरा दिवस तांत्रिक बाबींचे विश्लेषण करुन आरोपींचा माग घेतला. तेंव्हा यातील आरोपी हे शहाड़ नदीवर असल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी सापळा रचून एक किलोमिटर अंतरापर्यंत थरारक पाठलाग करून यातील आरोपी रवी धनगर, राज विजय राजापुरे (२०, रा. कुर्ला, मुंबई) राजकुमार सरोज (२०, उल्हासनगर, मुळ रा जि. इलाहाबाद उत्तरप्रदेश) आणि बालकुष्ण उर्फ कृष्णा गोंविद पाल (२२, रा. अंबरनाथ मुळ राह. मध्यप्रदेश) यांना शिताफिने ८ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून नौपाडयातील तीन तसेच कल्याण, बदलापूर, भिवंडी, रायगड आणि मुंबईतील असे नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्यांनी या चोरीची कबूलीही दिली. त्यांच्याकडून दोन मोबाईल, तीन मोटारसायकलसह दोन लाख १७ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी