शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

SSC Result: ठाणे जिल्ह्याचा निकाल 18 टक्क्यांनी वाढला; यंदाही मुलींनीच मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 3:15 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला.

ठाणे : मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या निकालात ठाणो जिल्ह्याचा निकाल 96.61 टक्के इतका लागला आहे. दरवर्षीप्रमाणो यंदाही जिल्ह्याच्या निकालात मुलींनी बाजी मारलेली असून मुलींचा निकाल 97.67 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ठाणे जिल्ह्याचा निकाल यंदा 18 टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्याचा निकाल गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत सवरेत्तम लागल्याने शैक्षणिक वतरुळात आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. या निकालात ठाणे जिल्ह्यानेही चांगली छाप पाडली आहे. यंदा जिल्ह्यातील 1235 शाळांतून 107830 विद्याथ्र्यानी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 107546 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 103900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 37469 विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे. 37875 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 22368 विद्याथ्र्याना द्वितीय श्रेणी तर 6188 विद्यार्थ्यांना पास श्रेणी मिळाली आहे.

जिल्ह्यातून खाजगीरित्या 9810 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 9646 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 7099 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल 73.60 टक्के लागला आहे. तर जिल्ह्यातील रिपीटर्सचा निकाल 73.16 टक्के लागला आहे. परीक्षा दिलेल्या 19233 पैकी 14070 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालthaneठाणे