शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तहसीलकडून दाखल्यांसाठी एसएमएस

By admin | Updated: July 29, 2014 00:28 IST

विद्यार्थी, नागरिक, महिला आदींना त्यांच्या विविध दाखल्यांसाठी दररोज तहसील कार्यालयात खेटे मारावे लागतात.

वरपगाव : विद्यार्थी, नागरिक, महिला आदींना त्यांच्या विविध दाखल्यांसाठी दररोज तहसील कार्यालयात खेटे मारावे लागतात. यातूनही दलालांच्या तावडीत सापडल्यावर नागरिकांची लूट होते. हे टाळण्यासाठी कल्याणचे तहसीलदार किरण सरवसे यांनी १ आॅगस्ट या महसूल दिनापासून तालुक्यात दाखल्यांसाठी एसएमएस सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे नागरिकांच्या वेळेचा व पैशांचा अपव्यय टाळता येणार आहे. हा प्रयोग राज्यात प्रथमच होत असल्याचे तहसीलदारांचे म्हणणे आहे. टोकन देऊन पुढील प्रक्रिया पार पडणार असल्याने कार्यालयातील गर्दी टळून सर्वांना वेळेत दाखले मिळण्यास मदत होणार आहे.कल्याण तहसीलअंतर्गत १२४ महसुली गावे, २८ तलाठी सजे, पाच मंडळ कार्यालये असून २० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. संजय गांधी, पुरवठा विभाग, बिगरशेती आदी प्रमुख विभाग येथे आहेत. कार्यालयातील सेतू सुविधेच्या माध्यमातून आतापर्यंत ३० ते ४० हजार दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी १४ शिबिरे घेण्यात आली. जातीचे दाखले, डोमिसाइल, वास्तव्याचे दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, उत्पन्नाचे दाखले आदींसह विविध दाखल्यांसाठी सेतू कार्यालयासमोरील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दलालांची गर्दी वाढली होती. त्यावर उपाय म्हणून तहसील कार्यालयाने हा उपाय शोधून काढला आहे़ (वार्ताहर)