शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

महिलांच्या टोळीने फोडली दुकाने, कल्याणमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:38 AM

दुकानासमोर ओढणीचा आडोसा घेत सहा महिलांच्या टोळीने कल्याणच्या सहजानंद चौकातील चार ते पाच दुकाने शनिवारी पहाटे फोडली.

डोंबिवली : दुकानासमोर ओढणीचा आडोसा घेत सहा महिलांच्या टोळीने कल्याणच्या सहजानंद चौकातील चार ते पाच दुकाने शनिवारी पहाटे फोडली. दुकानाचे शटर तोडून चोरी करतानाचा हा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण आहे.सहजानंद चौक परिसरातील सन सुमन सिटी इमारतीजवळ या महिलांनी दुकानाबाहेर पाहणी करत आसपास कोणी नसल्याची खात्री केली. त्यानंतर दोघींनी शटरला ओढणीचा आडोसा धरला. तर, एका लहान मुलगी दुकानाचे शटर अर्धवट उघडून आत शिरली. ती दुकानातील रोख रक्कम चोरून बाहेर आली. अशाच पद्धतीने या टोळीने तेथील अन्य तीन ते चार दुकानांमधून एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.