शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

उल्हासनगरात दुकानांना आग, लाखोंचा माल खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 9:13 PM

कॅम्प नं-३ अमन चित्रपटगृहासमोरील परफेक्ट डिस्ट्रीबुटर दुकानासह 5 दुकानांना आग लागून लाखोंचा माल जळून खाक झाला. रविवारी परिसरातील दुकाने बंद असल्याने जीवित हानी झाली नाही.

उल्हासनगर : कॅम्प नं-३ अमन चित्रपटगृहासमोरील परफेक्ट डिस्ट्रीबुटर दुकानासह 5 दुकानांना आग लागून लाखोंचा माल जळून खाक झाला. रविवारी परिसरातील दुकाने बंद असल्याने जीवित हानी झाली नाही.उल्हासनगर अमन चित्रपटगृहासमोर इदनानी नावाच्या इसमाचे जॉन्सन अँड जॉन्सन, डेटॉल आदी वस्तू पुरविण्याची परफेक्ट डिस्ट्रीबुटर नावाची एजन्सी असून एजन्सीचे दुकान, गोदाम व तळमजल्यावर कार्यालय आहे. त्या बाजूलाच इतर दुकाने आहेत. सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दुकानातून धूर निघू लागल्याने, नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वी आगीने उग्ररूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानां दीड तास लागला. रविवारी परिसरातील दुकाने व इतर व्यवहार बंद असल्याने, मोठी जीवित हानी टळली. मात्र आगीत 5 दुकाने, गोदाम, एजन्सी कार्यालयातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे, बोलले जात आहे .

टॅग्स :fireआगthaneठाणे