शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा येथे दुकानाला आग; आगीत चप्पला, बूट जळाले, मध्यरात्रीची घटना

By कुमार बडदे | Updated: May 2, 2024 08:15 IST

जवानांनी एक फायर वाहनाच्या मदतीने सुमारे दीड तासांच्या  अथक प्रयत्नांनी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.

मुंब्राः एका चप्पल विक्रीच्या दुकाना मध्ये लागलेल्या आगीत दुकानातील काही चप्पला आणि बूट जळाल्याची घटना शिळफाटा परीसरात गुरुवारी मध्यरात्री घडली.मुंब्रा शहरा जवळील शिळफाटा भागात असलेल्या दोस्ती काँम्प्लेक्सच्या समोर असलेल्या ग्रीन पँलेसच्या बाजूला रफिक रझाक यांचे  १५ बाय ३३ फूट आकाराचे  चप्पल आणि बूट विक्रीचे  दुकान आहे.या दुकाना मध्ये गुरुवारी मध्यरात्री तीन वाजून २० मिनिटांच्या सुमारास आग लागली.

याबाबतची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या  खाजगी कंपनीचे कर्मचारी आणि शीळ अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी एक फायर वाहनाच्या मदतीने सुमारे दीड तासांच्या  अथक प्रयत्नांनी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु दुकानातील काही चप्पला आणि बूट मात्र जळाले असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण कळाले नाही.मात्र शाँर्टसर्किट मुळे आग लागली असल्याची प्राथमिक शक्यता स्थानिक नागरीकांनी व्यक्त केली.

टॅग्स :fireआग