धक्कादायक! पाणी समजून रॉकेल प्यायल्याने चिमुरड्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 13:44 IST2018-11-12T13:42:38+5:302018-11-12T13:44:37+5:30
एका वर्षाच्या कार्तिक सोनावणे या चिमुकल्याने पाणी समजून रॉकेल प्यायल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ येथील प्रकाश नगर परिसरात घडली आहे.
