शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मांडवी येथे जप्त रेती मार्गावर, अपघात

By admin | Updated: December 26, 2016 06:00 IST

अंबाडी शिरसाड मार्गावरील मांडवी येथे महसूल विभागाने जप्त केलेली रेती व खडी या मार्गालगत टाकून दिली असून ती मार्गावर

वसई/पारोळ : अंबाडी शिरसाड मार्गावरील मांडवी येथे महसूल विभागाने जप्त केलेली रेती व खडी या मार्गालगत टाकून दिली असून ती मार्गावर पसरल्याने या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी विरार पोलिस ठाणे अंतर्गत येणारी चौकी असूनही पोलीस या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. ते मोठी दुर्घटना घडण्याची वाट बघतात काय असा सवाल या भागात प्रवासी करत आहेत.काही महिन्यांपूर्वी या भागातील खानिवडे रेती बंदरात कारवाई करून रेतीच्या २५ ट्रकवर पोलीस व महसूल विभागासने कारवाई केली होती. कोर्टाने या ट्रक सोडण्याचा आदेश दिल्या नंतर त्या ट्रक मधील रेती मांडवी पोलीस चौकीजवळ मार्गावर ओतून दिल्याने ती या मार्गावर पसरून दुचाकी चालकांचे अपघात होत आहेत. या बाबत एमएमआरडीए च्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता याबाबत नोटीस पाठवून ती जबाबदारी महसूल विभागाची असल्याचे सांगितले. तर तहसिलदार गजेंद्र पाटोले यांनी या मार्गावर खाली केलेली रेती बाजुला करण्यात येईल असे सांगितले. पोलिसांनी रेती बाजूला करुन हा मार्ग प्रवासासाठी सुखकर करावा अशी मागणी या भागातील प्रवासी करत आहेत. (वार्ताहर)