शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

उथळसर येथील रहिवाशांचे पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासोमर धरणो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 6:42 PM

ठाण्यातील उथळसर प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील जोगीला मार्केट तसेच आनंद नगर येथील रहिवाश्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.  येथील सरकारी जागेवर सुमारे 5क् वर्षापासून या रहिवाश्यांचे वास्तव्य आहे. येथील रहिवाश्यांकडे 1995 पासूनचे पुरावे असतांना देखिल ठाणो महापालिका प्रशासनाकडून  या लोकवस्तीवर कार्यवाही करण्यात आली. यामुळे संतापलेल्या रहिवाश्यांनी एकत्र येऊन आंदोलन छेडले.

ठळक मुद्देझोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत सरकारी जागा दंड आकारु न नियमाकूल करावे जोगिला तलावाच्या परिसारातील सारकारी जागेवर झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टी पुनर्वसनसंतापलेल्या रहिवाश्यांनी एकत्र येऊन आंदोलन छेडले

ठाणो : उथळसर येथील जोगिला तलावाच्या परिसारातील सारकारी जागेवर झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत सरकारी जागा दंड आकारु न नियमाकूल करावे  या मागणीसाठी ठाणो जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रहिवाश्यांनी मोठय़ासंख्येने एकत्र येऊन धरणो आंदोलन छेडले. संबोधी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने छेडलेल्या या आंदोलनाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना मागण्यांचे निवेदन  दिले.     ठाण्यातील उथळसर प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील जोगीला मार्केट तसेच आनंद नगर येथील रहिवाश्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.  येथील सरकारी जागेवर सुमारे 55 वर्षापासून या रहिवाश्यांचे वास्तव्य आहे. येथील रहिवाश्यांकडे 1995 पासूनचे पुरावे असतांना देखिल ठाणो महापालिका प्रशासनाकडून  या लोकवस्तीवर कार्यवाही करण्यात आली. यामुळे संतापलेल्या रहिवाश्यांनी एकत्र येऊन आंदोलन छेडले. नागरीकांना योग्य जागेवर शक्य तितक्या लवकर संबंधीत बाधीत झोपडपट्टीधारकांचे पुर्नवसन करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते, असे बांधीत रहिवाश्यांकडून सांगितले जात आहे.      मात्र, अद्यापही पुर्नवसन करण्यात आले नसल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. यामुळे रहिवाशांच्या मूलभूत प्रशनाकडे लक्ष केंद्रीत करून आणि सरकारी जागेवर दंड आकारून झोपडपट्टी धारकाना गृहनिर्माण संस्थेसाठी नियमानुकूल करण्यात यावे. या मागणीसाठी संबोधी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने शुक्रवारी ठाणो जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करून  प्रशासनास धारेवर धरल्याचे दिसून आले. 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारीMorchaमोर्चा