शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक पवारच्या धाडसामुळेच फुटली घटनेला वाचा

By admin | Updated: February 28, 2016 01:42 IST

शिवसेनेचा शाखाप्रमुख गुरुवारी वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलला भररस्त्यात मारहाण करीत असताना आणि त्याची दांडगाई, मुजोरी पाहत अनेक जणांनी बघ्याची भूमिका घेतलेली

ठाणे : शिवसेनेचा शाखाप्रमुख गुरुवारी वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलला भररस्त्यात मारहाण करीत असताना आणि त्याची दांडगाई, मुजोरी पाहत अनेक जणांनी बघ्याची भूमिका घेतलेली असताना किंवा मोबाइलमध्ये शूटिंगपलीकडे काहीही केले नसताना, तेथून जाणाऱ्या २८ वर्षीय युवकामुळेचया घटनेला वाचा फुटल्याचे स्पष्ट झाले. त्यानेच इतर पोलिसांच्या मदतीने शाखाप्रमुख शशिकांत कालगुडेला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. इतकेच नव्हे, तर पेशाने वकील असलेला हा युवक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतठाणे न्यायालयात थांबला होता. प्रतीक पवार या तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळेच शशिकांतला कोठडीची हवा खावी लागली. (प्रतिनिधी)खरेच अशा घटना जेव्हा समाजात घडतात, तेव्हा बघ्याची भूमिका न घेता, सुजाण नागरिक म्हणून आधी इतरांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे, असे मी समजतो आणि त्याच भावनेतून मी मदत केली. - प्रतीक पवार, वकील