शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

खेळता खेळताच लहानगा पडला खड्ड्यात अन् केला जिवानिशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 8:43 AM

विटा पाडण्याच्या कामात गुंतलेल्या दाम्पत्याचा मुलाचा  खेळता-खेळता माती कालविण्यासाठी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून मृत्यू झाला.

भिवंडीः तालुक्यातील जुनांदुर्खी गावातील खारागोरा पाड्यावर विटा पाडण्याच्या कामात गुंतलेल्या दाम्पत्याचा मुलाचा  खेळता-खेळता माती कालविण्यासाठी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून मृत्यू झाला. हर्षल संजय शिंदे (३) असे मुलाचे नाव असून, त्यास वीटभट्टीजवळ तात्पुरता रहाण्यासाठी बनविलेल्या झोपडीत ठेवून मुलाचे आईवडील वीटभट्टीवर काम करीत होते.सायंकाळी थापण्याच्या खड्ड्यात पडून बुडाल्याने एका तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील जुनांदुर्खी (खारागोरा) येथे घडली आहे. हर्षल संजय शिंदे (३ वर्षे) असे खड्ड्यात बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. काम संपल्यानंतर वडिलांनी मुलाचा शोध घेतला असता तो पाय घसरून खड्ड्यात पडल्याचे आढळून आले. या घटनेप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.