शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

अंबरनाथमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ; मुदतबाह्य औषध दिल्याने 12 जणांची तब्येत बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 12:28 AM

इंजेक्शन सोबत काही औषधे देखील या रुग्णांना देण्यात आली होती.

अंबरनाथ : येथील रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. मुदतबाह्य औषध दिल्याने १२ रुग्णांना सोमवारी रात्री उशीरा रक्ताच्या उलट्या झाल्या. यातील तीन रुणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित ८ ते ९ रुग्णांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अंबरनाथच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या आठ ते दहा रुग्णांना अँटिबायोटिक औषध देण्यात आले होते. त्यातील काहीही इंजेक्शन हे रुग्णांच्या जीवावर बेतले आहेत.हे इंजेक्शन मुदतबाह्य झालेले असतानादेखील चुकीचे स्टिकर आणि चुकीच्या तारखेचे स्टिकर लावून त्याचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. इंजेक्शनसोबत काही औषधेदेखील या रु ग्णांना देण्यात आली होती. त्यामुळे नेमक्या कोणत्या औषधांमुळे हा त्रास झाला आहे याचा पोलीस आणि वैद्यकीय विभाग तपास करीत आहे. घडलेल्या प्रकारानंतर छाया रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयातच संताप व्यक्त केला. पोलिसांनीदेखील अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल