लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगर महापालिका आयुक्तांच्या कारला अपंग उपोषणकर्त्याचा घेराव - Marathi News | Ulhasnagar Municipal Commissioner car surrounded by disabled protester | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्तांच्या कारला अपंग उपोषणकर्त्याचा घेराव

नाल्यावरील अवैध बांधकामावर कारवाईसाठी उपोषणाला बसलेल्या विजय सिंग याने गुरवारी दुपारी आयुक्तांच्या गाडी समोर ठाण मांडले. ...

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांना ३० मेपर्यंत अटकेपासून संरक्षण  - Marathi News | Former BJP MLA Narendra Mehta protected from arrest till May 30 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांना ३० मेपर्यंत अटकेपासून संरक्षण 

नरेंद्र मेहता व त्यांच्या पत्नी सुमन याना ३० मे पर्यंत अटकेपासून संरक्षण देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत. ...

केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला, कोर्टानं आजही जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | thane court rejects bail application of ketaki chitale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला, कोर्टानं आजही जामीन अर्ज फेटाळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. ...

हद्दपारीचा आदेश मोडणाऱ्या आरोपीस अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई - Marathi News | Accused of violating deportation order arrested, action taken by anti-extortion cell | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हद्दपारीचा आदेश मोडणाऱ्या आरोपीस अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

Accused of violating deportation order arrested : मुंबईसह तीन जिल्हयातून दोन वर्षांसाठी हद्दपार ...

नालेसफाईला प्राधान्य द्या, धोकादायक इमारती तात्काळ खाली करा; महापालिका आयुक्तांचे आदेश - Marathi News | Prioritize non cleaning demolish dangerous buildings immediately Order of Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नालेसफाईला प्राधान्य द्या, धोकादायक इमारती तात्काळ खाली करा; महापालिका आयुक्तांचे आदेश

कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही यासाठी सतर्क राहण्याच्या सूचनाही आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. ...

राष्ट्रवादीने जाळला चंद्रकांत पाटील यांचा पुतळा; घोषणा देत प्रतिमेला महिलांनी मारले जोडे - Marathi News | ncp burns statue of chandrakant patil shoe struck by the women announcing the image | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीने जाळला चंद्रकांत पाटील यांचा पुतळा; घोषणा देत प्रतिमेला महिलांनी मारले जोडे

गृहनिर्माण मंत्री ना.डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले.  ...

ठाण्यातील बेपत्ता कारागृह शिपाई कल्याणच्या घरी परतला - Marathi News | The missing prisoner from Thane returned to Kalyan's house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील बेपत्ता कारागृह शिपाई कल्याणच्या घरी परतला

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून घर सोडले : ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे ४९ रुग्ण   - Marathi News | Coronavirus: 49 corona patients found in Thane district in a single day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे ४९ रुग्ण  

Coronavirus In Thane: ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे शहरात सर्वाधिक २४, तर नवी मुंबई शहरात २० रुग्ण आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

Thane News: ठाण्यातील बेपत्ता कारागृह कर्मचारी परतला घरी, समोर आलं बेपत्ता होण्यामागचं धक्कादायक कारण - Marathi News | Thane News: Disappeared prison staff in Thane returns home, reveals shocking reason for disappearance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील बेपत्ता कारागृह कर्मचारी परतला घरी, समोर आलं बेपत्ता होण्यामागचं धक्कादायक कारण

Thane Crime News: जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरातून गेली चार दिवस अचानक बेपत्ता झालेला कारागृह शिपाई अशोक पल्लेवाड (३०, रा. कल्याण) हा त्याच्या कल्याणच्या घरी बुधवारी पहाटे परतला. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...