पालिकेत सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या समाजवादी पक्षात ऐन निवडणुकीत वाद उफाळून आल्याने त्याचा नेमका कोणाला फायदा होणार व कोणाला फटका बसणार हे निवडणूक निकालनंतर स्पष्ट होणार आहे. ...
..तर दुसरीकडे नौपाड्यातील भाजपचे उमेदवार सुनेश जोशी यांना रात्री उशीरा तिकीट जाहीर झाले. मात्र सकाळीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. असे असतानाही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याने भाजपमधील नाराजांनी सोमवारी रात्री उशिरा वर्तकनगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करीत तोडफोड केली. तसेच, पैसे घेऊन बाहेरच्यांना तिकीट देतात, असा आरोपही केला... ...
Thane Municipal Election 2026: ठाणे महापालिकेची यावेळची निवडणूक चुरशीची होताना दिसत आहे. उमेदवारी देण्यापासूनच गोंधळ बघायला मिळत असून, शिंदेसेनेने उमदेवादी देताना १४ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले आहे. ...