Thane News: राज्याचे मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे राखलेल्या ठाणे जिल्ह्याचे २०२४-२५ या वर्षातील विविध मार्गांनी जमा झालेले महसुली उत्पन्न एक हजार ६९९ काेटी रुपये होते. मात्र, जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून विविध विकास कामांवर ३४ हजार ४८ काेटी ९१ ला ...
Mumbai Suburban Railway: बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान लवकरच ‘पुढील स्टेशन-कासगाव’ अशी उद्घोषणा ऐकू येणार आहे. कासगाव-मोरबे-मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग उभारण्यास मंजुरी देत रेल्वेकडून सर्वेक्षण सुरू केले आहे. ...
Indian Railway News: जेवण कमी असल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करत त्यांचा मोबाइलही काढून घेतल्याचा प्रकार हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमध्ये घडला. मारहाण झालेले प्रवासी हे अंबरनाथला राहणारे आहेत. याप्रकरणी क ...
Ganesh Naik: लोकांची कामे होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये खदखद, क्रोध आहे. कामे होण्यासाठी लोक जनता दरबारामध्ये आपला रोष व्यक्त करतात. याला १० टक्के भ्रष्ट असलेले प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय नेते जबाबदार असल्याची प्रांजळ कबुली राज्याचे वनमंत्री आणि ...
Mira Road News: भाईंदरच्या शेवटच्या मेट्रो स्थानक लगत मोठ्या प्रमाणात मोकळ्या जमिनी असताना काही किमी लांब डोंगरी येथील डोंगरावर मेट्रो कारशेड कशाला ? असा सवाल करत कारशेडसाठी साडे आकरा हजार झाडे काढण्यास आजच्या पालिकेतील सुनावणी वेळी विरोध दर्शवला गेल ...