लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन्न सुरक्षा योजनेत आदिवासी उपाशी - Marathi News | Tribal hunger in the food security scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्न सुरक्षा योजनेत आदिवासी उपाशी

केंद्र शासनाने वाजत गाजत सुरु केलेली अन्न सुरक्षा योजना निष्फळ ठरली असून या योजनेत दारिद्र्यात जीवन जगणारे आदिवासी उपाशी राहत असून कार्डधारक व दुकानदारांंत खटके उडत आहेत ...

जिल्ह्यात बदल्यांचे सत्र - Marathi News | District Transfers Session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्ह्यात बदल्यांचे सत्र

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने पोलीस महासंचालकांनी केल्या होत्या ...

बलात्काराच्या घटनांनी बोईसर हादरले; एक आरोपी अल्पवयीन - Marathi News | Boisar shocked by rape cases; One accused minor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्काराच्या घटनांनी बोईसर हादरले; एक आरोपी अल्पवयीन

बोईसर पोलीस स्थानकक्षेत्रात बलात्काराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून दोन्ही घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे ...

आठ तासांचे भारनियमन - Marathi News | Eight hours load regulation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आठ तासांचे भारनियमन

विक्रमगड तालुक्यातील शहरासह बर्‍याच भागात वीज मंडळाचा फारच गोंधळ उडत आहे. ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे दिवसातून तीन वेळेत बेफिकीर भारनियमन होत आहे. ...

रानमेवा परतण्याच्या मार्गावर - Marathi News | On the way back to Rannimava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रानमेवा परतण्याच्या मार्गावर

आदिवासी महिला कशीवली, जांभूळमाथा, पाथर्डी, झाप, आदि खेडोपाड्यातून पोटाच्या खळगीसाठी जंगलांत, रानावनात भटकंती करून जांभळे गोळा करून, टोपल्या डोक्यावर घेऊन जांभूळ विक्रीसाठी बाजारात येत होते. ...

आज १२ गावांचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Today the water supply of 12 villages is closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज १२ गावांचा पाणीपुरवठा बंद

जुनी व कालबाह्य झाल्याने नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे जोडणी काम उद्या (दि. ३०) हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी आठपासून रात्री दहा वाजेपर्यंत १५ तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ...

परराज्यातील ट्रॉलर्सचा उच्छाद - Marathi News | Overflowing trawlers in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परराज्यातील ट्रॉलर्सचा उच्छाद

या बंदीचा फायदा उचलीत कोकणासह परराज्यातील ट्रॉलर्सनी या भागात येऊन उच्छाद मांडला आहे ...

बोरिवलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्याची पुर्ववैमनस्यातून हत्या - Marathi News | Borivli, the assassination of the NCP worker's predecessor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्याची पुर्ववैमनस्यातून हत्या

राजेंद्र नगर परिसरात काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला. यात संतोष परब उर्फ बाबू (३८) याची मारेकर्‍यांनी क्रूर हत्या केली ...

केईएममधील बांधकामामुळे रुग्णांचे हाल - Marathi News | Practices of patients due to construction in KEM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएममधील बांधकामामुळे रुग्णांचे हाल

केईएम रुग्णालयात एक ७० वर्षीय वृद्ध महिला मुलाचा आधार घेऊन हळूहळू जिना चढत होती. ...