लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवसेनेचा मनसेला दे धक्का! - Marathi News | Shiv Sena's MNSLA push! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा मनसेला दे धक्का!

परिवहन निवडणुकांतील वादाचा वचपा काढण्यात सत्ताधारी शिवसेनेला यश आले असतानाच कार्यालयाचा ताबा घेण्यावरून मनसे आणि आघाडीत जुंपल्याचे दिसून आले . ...

लाखो तरुणांना खाकी वर्दीची भुरळ ! - Marathi News | Millions of young khaki uniform fond of! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखो तरुणांना खाकी वर्दीची भुरळ !

भ्रष्टाचार व लाचखोरीबाबत पोलीस खात्याची सर्वाधिक बदनामी होत असली तरी खाकी वर्दीबाबत तरुणांचे आकर्षण वाढत चालले आहे. ...

5क् हजारांवर अर्जदार म्हाडा सोडतीस पात्र - Marathi News | Applicants of MHADA qualify for Rs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :5क् हजारांवर अर्जदार म्हाडा सोडतीस पात्र

म्हाडाच्या घरांच्या किमती काही प्रमाणात कमी केल्याचा सकारात्मक परिणाम नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसून आले आहे. ...

‘डॉक्टर-रुग्ण संवादाची गरज’ - Marathi News | The need for 'doctor-patient interaction' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘डॉक्टर-रुग्ण संवादाची गरज’

दुरावा दूर करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलपती जितेंद्र आव्हाड यांनी केल़े ...

कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक - Marathi News | Central Railway Mega Block on Kurla-Vashi Road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुर्ला-वाशी मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. हा ब्लॉक सकाळी ११. ३० ते दुपारी ४ आणि हार्बरवर सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत आहे. ...

भिवंडीतून पावणे पाच लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक - Marathi News | Seized Rs 5 lakh worth of gutkha from Bhiwandi One arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीतून पावणे पाच लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक

एका गोडावूनमध्ये साठवून करुन ठेवलेला ४ लाख ७० हजारांचा विविध कंपन्याचा गुटखा जप्त करून ललीत चौधरी (३५) याला अटक केली ...

पालकमंत्र्यांपासून जीवितास धोका : मंदा म्हात्रे - Marathi News | Life threat from Guardian ministers: Manda Mhatre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्र्यांपासून जीवितास धोका : मंदा म्हात्रे

जे˜ीच्या उद्घाटनाच्या नामफलकावरून पालकमंत्री गणेश नाईक व माजी आमदार मंदा म्हात्रे यांच्यामधील वाद विकोपाला गेले आहेत. ...

सलमानच्या हिट एण्ड रनचे कार्यक्रम दाखवू नका : उच्च न्यायालय - Marathi News | Do not show Salman's hit and run program: High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलमानच्या हिट एण्ड रनचे कार्यक्रम दाखवू नका : उच्च न्यायालय

अभिनेता सलमान खानच्या हिट एण्ड रन प्रकरणाशी संबंधित कोणताही कार्यक्रम दाखवू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने वृत्त वाहिन्यांना दिले आहेत़. ...

खारफुटींसाठी पालिका सरसावली - Marathi News | The municipal corporation for the mangroves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारफुटींसाठी पालिका सरसावली

मुंबईतील खारफुटी (मॅनग्रोव्ह) झाडांचे संवर्धन करण्यासाठी आता महानगरपालिका प्रशासन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहे. ...