लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
समृद्धीच्या उपचारासाठी ‘झुरीच’ डॉक्टर ! - Marathi News | Zurich doctor for the treatment of prosperity! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धीच्या उपचारासाठी ‘झुरीच’ डॉक्टर !

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघातामध्ये जखमी झालेल्या समृद्धी निग्तेच्या उपचारांसाठी झुरीचमधील एक तज्ज्ञ डॉक्टर मदत करणार आहेत. ...

म्हाडाची आज सोडत - Marathi News | Let's leave MHADA today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाची आज सोडत

म्हाडाने बांधलेल्या 2,641 घरांचे मालक उद्या (बुधवार) निश्चित होणार असून, त्यासाठी तब्बल 93 हजार 13क् इच्छुक रिंगणात आहेत. ...

चव्हाणांचा गुन्हा रद्द का नाही ? - Marathi News | Chavan's crime is not canceled? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चव्हाणांचा गुन्हा रद्द का नाही ?

अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटी घोटाळ्यातून मुक्ती का देत नाही, असा सवाल करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आह़े या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आह़े ...

रायन शाळेत विद्यार्थिनीला मारहाण - Marathi News | Ryan schoolgirl beaten up | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रायन शाळेत विद्यार्थिनीला मारहाण

सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयुषी पाटील या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करण्यात आली. ...

अपहृत महिलेवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Gangraped woman raped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपहृत महिलेवर सामूहिक बलात्कार

शहरातील 24 वर्षाच्या महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातील खंडवा येथे पळवून नेऊन तिच्यावर तेथे 11 इसमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ...

दोन जागा भाजपा, एक राष्ट्रवादीकडे - Marathi News | Two seats BJP, one NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन जागा भाजपा, एक राष्ट्रवादीकडे

विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपाचे अनिल सोले विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांना पराभूत केले. ...

राज्य बँकेच्या हक्कांवर गंडांतर - Marathi News | Conduct on state bank's rights | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य बँकेच्या हक्कांवर गंडांतर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी यापुढे आवश्यक तरलता निधी (एसएलआर) आणि रोख संचित निधी (सीआरआर) हा राज्य सहकारी बँकेत न ठेवता सरकारी रोख्यांमध्ये गुंतवावा, ...

ठाणो पालिका लावणार मॉलला व्यावसायिक कर - Marathi News | Thane municipal corporation will make a commercial to mall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणो पालिका लावणार मॉलला व्यावसायिक कर

शहरातील काही बडय़ा मॉलचे व्यवस्थापन वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या जागांमध्ये बिनदिक्कत व्यावसायिक गाळे, हॉटेल चालवित ...

रेल्वे राज्यमंत्री तीन दिवस महाराष्ट्रात - Marathi News | Minister of State for Railways in Maharashtra for three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे राज्यमंत्री तीन दिवस महाराष्ट्रात

मुंबई महाराष्ट्रातील रेल्वेचे रूतलेले चाक रूळावर आणण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या विशेष दौ:यावर येणार आहेत. ...