BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
अतिक्रमणविरोधात मोहीम हाती घेतली असून कामोठे परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणा:या फेरीवाल्यांवर रस्ते आणि पदपथ मोकळे करीत बुधवारी कारवाई करण्यात आली. ...
पावसाने दडी मारल्याने संपूर्ण राज्यात त्याचबरोबर रायगड जिल्हय़ात पाणीटंचाईचे संकट उभे आहे. ...
नोक-या आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के, तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्तावावर आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. ...
डोंबिवलीत एका युवकाने गुंगी येणारे औषध पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ...
मराठा समाजाला 12 टक्के, तर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणा:या बैठकीत मान्यतेसाठी येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रंनी दिली. ...
उल्हासनदीच्या पात्रत पोहण्यास गेलेल्या तीन विद्याथ्र्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मोहना-शहाडदरम्यान उल्हासनदीच्या बंधा:याजवळ घडली ...
मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यासाठी लवाद स्थापन करावा ही एमएमआरडीएची मागणी उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली़ ...
रेल्वेने केलेल्या भाडेवाढीमुळे कोकण रेल्वे प्रवाशांनाही त्याचा फटका बसणार आहे. ...
अभिनेता सलमान खानविरोधात सुरू असलेल्या हिट अॅण्ड रन खटल्यात मंगळवारी एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबाला घूमजाव केल़े ...
जिवाला कंटाळून भांडुपमध्ये मनोज अप्पा सावंत या 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ...