"मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारख केली जाहीर बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच... झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
मोदी सरकारविरोधात विश्वासघाताची कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आह़े ...
भांडुपमधील रमाबाई आंबेडकरनगरात काल रात्री 1क्च्या सुमारास वैभव इंगळे (23) या तरुणावर अज्ञात सशस्त्र जमावाने जीवघेणा हल्ला केला. ...
वसई-विरार परिसरातील अनेक हॉटेल्स तसेच चायनीज पदार्थ विकणारे व्यावसायिक घरगुती गॅस सिलिंडर्सचा सर्रास वापर करीत आहेत. ...
मराठी चित्रपटात आज ना उद्या माधुरी दीक्षित दिसेल, ही अपेक्षा अजून मूर्त स्वरूपात आली नसताना मराठी नाटकाची तर बात कोसो दूरच! पण त्या दिवशी मात्र माधुरीचे चक्क मराठी रंगभूमीवर दर्शन झाले. ...
मराठा आरक्षणाला कोणताही धोका नसल्याची ग्वाही सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी गुरुवारी येथे दिली. ...
कल्याण स्थानकात 1 कोटीहून अधिक रकमेचे 6 हजारांहून अधिक पास विकले आहेत. हे पास त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक स्वरुपाचे आहेत. ...
स्थानिक नेत्यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रतील स्थानिक आमदारांच्या विरोधात एकत्र येऊन एकास-एक उमेदवार देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. ...
ठाणो मेट्रोच्या मार्गातले जवळपास सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. ...
बसेससाठी परिवहनकडे पैसा नसल्याने आता या बसेस दुरुस्त होऊन त्या ठाणोकर प्रवाशांना लवकरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी टीएमटी कृती बचाव समिती रस्त्यावर उतरली आहे. ...
लातूर : पावसाळ्याचे पहिले नक्षत्र कोरडेच गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अवर्षण प्रवण स्थिती निर्माण झाली आहे. ...