लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्रातून ‘आप’ची माघार ? - Marathi News | AAP's withdrawal from Maharashtra? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातून ‘आप’ची माघार ?

हाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा विचार आम आदमी पार्टीत (आप) सुरू असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रंनी दिली. ...

ठाणो मेट्रोच्या सव्र्हेक्षणाला सुरुवात - Marathi News | Thanu Metro starts the survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणो मेट्रोच्या सव्र्हेक्षणाला सुरुवात

ठाण्यात येऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सव्र्हेक्षणाला अखेरीस सोमवारी सकाळपासूनच एमएमआरडीएच्या अधिका:यांनी ठामपा अधिका:यांसमवेत सुरुवात केली. ...

अतिरिक्त शिक्षकांप्रश्नी समिती स्थापन - Marathi News | Establishment of Additional Teachers Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिरिक्त शिक्षकांप्रश्नी समिती स्थापन

नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने शालेय शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. ...

मराठा आरक्षणाची अधिसूचना जारी नाही - Marathi News | Notification of Maratha reservation is not in progress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाची अधिसूचना जारी नाही

नुकत्याच जाहीर झालेल्या मराठा व मुस्लीम आरक्षणाची अधिसूचना अद्याप जारी झाली नसल्याचे अॅडव्होकेट जनरल डी़ज़े खंबाटा यांनी सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केल़े ...

राष्ट्रवादीची ‘राष्ट्रीय’ मान्यता कायम राहील - Marathi News | NCP's 'national' approval will be retained | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीची ‘राष्ट्रीय’ मान्यता कायम राहील

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशभरात केवळ 1.6 टक्के मते मिळून अवघे सहा खासदार निवडून आले आहेत. ...

प्रीतीच्या परदेशवारीला परवानगी! - Marathi News | Permission is allowed abroad! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रीतीच्या परदेशवारीला परवानगी!

उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणा:या अभिनेत्री प्रीती ङिांटाला पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी परदेशवारीची परवानगी दिली. ...

मुंबईत 20% पाणीकपात? - Marathi News | 20% water fall in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 20% पाणीकपात?

पावसाच्या गैरहजेरीत तलावांची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने मुंबईत 20 टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ठेवला आह़े ...

औषधनिर्माण अधिकारी बेमुदत संपावर - Marathi News | Pharmacist officer stampede | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औषधनिर्माण अधिकारी बेमुदत संपावर

केंद्र शासनाच्या निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देण्याची मागणी करीत राज्यातील 3 हजार औषधनिर्माण अधिका:यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...

राज्यात 1359 गावांना टँकरने पाणी - Marathi News | Water supply to 1359 villages in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 1359 गावांना टँकरने पाणी

वाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने येथील 1 हजार 359 गावांसहित 3 हजार 317 वाडय़ांना तब्बल 1 हजार 464 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ...