लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे रेल्वे स्थानकावर पाणी बाणी...! प्रवाशांच्या घशाला कोरड तर खिशाला कात्री  - Marathi News | Water shortage at Thane railway station Dry throats of travelers and scissors for pockets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे रेल्वे स्थानकावर पाणी बाणी...! प्रवाशांच्या घशाला कोरड तर खिशाला कात्री 

लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यत सर्वांचीच तुफान गर्दी रेल्वे स्थानकावर पाहावयास मिळत आहे. ...

ठाणे जिल्ह्याच्या गांवखेड्यांमधील शाळांची रंगरंगोटी, पुनर्बांधणीसह ऐन दिवाळीत लक्ष फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांना ३७ सायकली! - Marathi News | 37 bicycles for students from Laksa Foundation on Diwali with the coloring and reconstruction of schools in the villages of Thane district! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याच्या गांवखेड्यांमधील शाळांची रंगरंगोटी, पुनर्बांधणीसह ऐन दिवाळीत लक्ष फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांना ३७ सायकली!

येथील जिल्हा परिषदेच्या नियंणात जिल्ह्यातील गांवखेड्यातील प्राथमिक शाळा सक्रीयपणे सुरू आहे. ...

फटाक्याचा ट्रेम्पो पकडला, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ;फटाके दुकानदारांना अभय? - Marathi News | Tempo of firecrackers caught refrain from filing a case firecracker shopkeepers protected in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाक्याचा ट्रेम्पो पकडला, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ;फटाके दुकानदारांना अभय?

उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्याचा पराक्रम. ...

फटाक्यांमुळे आगीच्या आठ घटना, सुदैवाने जीवित हानी नाही - Marathi News | Eight fire incidents due to firecrackers, luckily no casualties thane news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाक्यांमुळे आगीच्या आठ घटना, सुदैवाने जीवित हानी नाही

गी नियंत्रणात आणण्यासाठी अर्धा आणि एक तासांचा कालावधी लागला. ...

लक्ष्मीपुजनाच्या पहिल्याच दिवशी हवेतील धुळ आणि ध्वनी प्रदुषणात वाढ - Marathi News | Increase in air dust and noise pollution on the first day of Lakshmi Puja thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लक्ष्मीपुजनाच्या पहिल्याच दिवशी हवेतील धुळ आणि ध्वनी प्रदुषणात वाढ

फटाक्यांची रात्री उशीरापर्यंत आतीषबाजी, कारवाई मात्र नाहीच ...

नवी मुंबईत तीन कोटींचा मुद्देमाल जप्त; एफडीएची कारवाई - Marathi News | 3 Crore worth of goods seized in Navi Mumbai; FDA action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी मुंबईत तीन कोटींचा मुद्देमाल जप्त; एफडीएची कारवाई

पूर्ण राज्यात विविध अन्न पदार्थाचा साठा करीत असलेल्या कोल्ड स्टोअरेजची तपासणी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. ...

'महाराष्ट्र केसरी' सिकंदरने घेतली आव्हाडांची भेट; आमदारांनी पैलवानास दिला शब्द - Marathi News | 'Maharashtra Kesari' Sikandar shaikh meets Jitendra Awhad; MLAs gave word to Pailwan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'महाराष्ट्र केसरी' सिकंदरने घेतली आव्हाडांची भेट; आमदारांनी पैलवानास दिला शब्द

सिंकदर, मानाची गदा मिळवताच काल, शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापुरातील गंगावेश तालमीत गेला होता. ...

VIDEO : ठाण्याची मिसळ ‘मामलेदार’; मुख्यमंत्र्यांसह आमदारांनी घेतला मिसळ पावचा आस्वाद - Marathi News | Mamaledar misal MLAs along with Chief Minister relished Misal Pav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO : ठाण्याची मिसळ ‘मामलेदार’; मुख्यमंत्र्यांसह आमदारांनी घेतला मिसळ पावचा आस्वाद

...अन् सकाळच्या नाष्ट्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा तहसिलदार कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ‘मामलेदार मिसळ’ कडे वळविला. ...

उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवा प्रतिक्षेत, दिवाळी मुहूर्त हुकला, मुख्यमंत्र्यांची तारीख मिळेना? - Marathi News | Ulhasnagar Municipal Transport Bus Service Waiting, Missed Diwali Time, Can't Get Chief Minister's Date? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवा प्रतिक्षेत, दिवाळी मुहूर्त हुकला, मुख्यमंत्र्यांची तारीख मिळेना?

महापालिका परिवहन बस सेवेचा दिवाळीचा मुहूर्त टळला असून मुख्यमंत्र्यांच्या तारखेनंतर परिवहन बस सेवेचा मुहूर्त साधला जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. ...