ठाणे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत अगोदर वक्तव्ये करून ऐनवेळी शिंदेसेनेसोबत युती करण्याच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेविरूद्ध सूर उमटत आहे. ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकमतशी बोलताना युतीसाठी ९५ जागां पैकी भाजपाला ६५ तर शिंदेसेनेला १७ जागा देण्याची आणि उर्वरित १३ जागा वाटून घेण्याची तयारी दर्शवली होती. ...
Thane Municipal Election 2026: मुंबई, ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. पण, ठाण्यात याला भाजपमधूनच विरोध होऊ लागला आहे. ...