अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंतापद रिक्त असल्याने व प्रभारी कार्यकारी अभियतां कार्यालयात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बसत नसल्याने ...
वाढीव चटई क्षेत्र निर्देशांच्या मोबदल्यात घरांचा साठा (हाउसिंग स्टॉक) की अधिमूल्य (प्रीमियम) या वादात रखडलेला मुंबईतील ५६ म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ...
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतांची बेगमी करण्यासाठी एसआरए योजनेत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या नागपूरच्या झोपडपट्टीधारकांना झोपडी आणि अतिक्रमित जमीन ...
खंबाटा एव्हिएशन ही कंपनी बंद पडल्यानंतर थकीत पगार आणि भविष्यनिर्वाह निधीसह अन्य देणींसाठी संघर्ष करणाऱ्या कामगारांचा लढा आता राजकारणाच्या आखाड्यात पोहोचला आहे ...
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मोहमंद सुवेझ हक यांची पुणे जिल्हा ग्रामीण येथे बदली झाली. सुवेझ हक यांच्या जागी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची बदली झाली आहे. ...
महापालिका निवडणुकीच्या काळात विकास प्रकल्पांचा बार झटपट उडवण्यासाठी तब्बल १९०० वृक्षांची कत्तल होणार आहे. या कत्तलीस वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. ...