कोसळणारा मुसळधार पाऊस, निसरड्या वाटा, हजार फूट खोल दरी, दरीत उतरताना वरून अंगावर पडणारे दगड, पाय सरकला तर आपल्याच जीवाची खैर नाही अशी स्थिती... पण यातील कशाचीही तमा न बाळगता अपघातग्रस्तांना मदतीचा हात पुढे करणाºया या रिअल लाइफ हिरोंमुळे सोमवारी संध्य ...
अवघ्या सहा दिवसांच्या बालकाच्या विक्रीचा डाव सोमवारी रात्री पोलिसांनी उधळून लावत तीन तासांत त्या बालकाची चारजणांच्या टोळक्याकडून सुटका केली. एखाद्या चित्रपटाच्या थरारक कथानकासारखी ही घटना असून आरोपींना जेरबंद करण्याकरिता ...
ठाणे शहरातील १० वर्षांच्या आर्यन मेढेकर याचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने आतापर्यंत शहरातील मृतांची संख्या १५ तर जिल्ह्यातील मृतांची संख्या २९ झाली आहे. ही साथ ठाण्यासारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात अधिक पसरु नये याकरिता आवश्यक असलेली प्रतिबंधात्मक लस ...
ठाणे : श्रावण सुरू झाला, की उपाहारगृहात, घरगुती खाद्यपदार्थ मिळणाºया दुकानांत उपवासाच्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. उपवासातही खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, ड्रायफ्रुट मलई मटका लस्सी अशा नव्या पदार्थांची भर ...
जितेंद्र कालेकर ठाणे, दि. 25 - कळवा घोलाईनगर येथील महिलेवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाकडे केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. आपल्या १४ वर्षांच्या मुलीच्या सल्ल्याने या ...
कर्करोगावर वेळीच उपचार आणि निदान ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. परंतु, भारतामध्ये ७० टक्के नागरिक कर्करोगाच्या तिसऱ्या अथवा चवथ्या या शेवटच्या टप्पात उपचार सुरु करीत असल्याची माहिती ...
गटारीनिमित्त पार्टी करून परतणाऱ्या १४१ मद्यपी दुचाकीस्वारांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वेगवेगळ्या युनिटने कारवाई करून त्यांच्याकडून अवघ्या एका दिवसात ...