लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
खबरदार! २० हजारांपेक्षा अधिक रोकड बाळगल्यास आचारसंहितेचा भंग ठरणार?  - Marathi News | khabaradaara-20-hajaaraanpaekasaa-adhaika-raokada-baalagalayaasa-acaarasanhaitaecaa-bhanga | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खबरदार! २० हजारांपेक्षा अधिक रोकड बाळगल्यास आचारसंहितेचा भंग ठरणार? 

२० हजारांपेक्षा अधिक बेहिशेबी रोकड बाळगल्यास त्या व्यक्तीवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा ...

हिंदी भाषिक भवन उभारणार - Marathi News | haindai-bhaasaika-bhavana-ubhaaranaara | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंदी भाषिक भवन उभारणार

मराठी माणसाच्या हिताची भाषा करणाºया शिवसेनेने मीरा-भार्इंदरमधील मतदारांना आकर्षित करण्याकरिता मराठीबरोबर हिंदी भाषेत आपला वचननामा ...

टीएमटीला १५ कोटी देण्याचा प्रस्ताव मंजूर - Marathi News | taiematailaa-15-kaotai-daenayaacaa-parasataava-manjauura | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीएमटीला १५ कोटी देण्याचा प्रस्ताव मंजूर

ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाºयांच्या थकबाकीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले असून पहिल्या टप्प्यातील १५ कोटींच्या थकबाकीच्या प्रस्तावावर ...

मोहम्मद रफींवर आयुष्य उधळून देणारे अरफनमौला - Marathi News | maohamamada-raphainvara-ayausaya-udhalauuna-daenaarae-araphanamaaulaa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोहम्मद रफींवर आयुष्य उधळून देणारे अरफनमौला

ख्यातनाम गायक मोहम्मद रफी यांचे दोन शागीर्द गफ्फार शेख आणि रशीद मणियार आजही आपल्या लाडक्या तानसेनाला भक्तिभावाने पुजत आहेत. ...

राजकीय हस्तक्षेपामुळे वाहतुकीचा बोजवारा - Marathi News | raajakaiya-hasatakasaepaamaulae-vaahataukaicaa-baojavaaraa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय हस्तक्षेपामुळे वाहतुकीचा बोजवारा

पोलीस नियम का पाळत नाहीत. कोपरीत बसविरोधी आंदोलन करूनही वाहतूककोंडी आजही जाणवते. कंपनीच्या नावाखाली अवैध वाहतूक करणाºया बसेसवर कारवाई ...

ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या - Marathi News | thaanae-madhayavaratai-kaaraagarhaata-kaaidayaacai-atamahatayaa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैद्याची आत्महत्या

सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वसईतील आशिष अनुप बनरवाल (२२) याने शनिवारी पहाटे अडीच ...

निवडणुकीपुरती वचने देत नाही  - Marathi News | naivadanaukaipauratai-vacanae-daeta-naahai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीपुरती वचने देत नाही 

निवडणुकीच्या वेळी काही लोक येतात आणि आम्ही हे करू, आम्ही ते करू , असे सांगून जातात. परंतु, करत काहीच नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...

सीसीटीव्हीमुळे आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला अटक - Marathi News | saisaitaivahaimaulae-antararaajayaiya-taolaicayaa-mahaorakayaalaa-ataka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीसीटीव्हीमुळे आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला अटक

बँकेत जाणाºया नागरिकांवर पाळत ठेवून त्यांना लुबाडणाºया आंतरराज्य टोळीचा म्होरक्या अरुण देड्डा यास महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. ...

ठाण्यात सीआरझेडचे नकाशेच नाहीत - Marathi News | thaanayaata-saiarajhaedacae-nakaasaeca-naahaita | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सीआरझेडचे नकाशेच नाहीत

खाडीकिनारी व नदीच्या काठावर होणाºया बांधकामांसाठी सीआरझेड नकाशांचे पालन करणे बंधनकारक आहे. परंतु ठाणे जिल्ह्यासाठी सीआरझेड नकाशेच उपलब्ध ...