निवडणुकीच्या भरारी पथकासाठी वापरण्यात येणाºया गाडीवर युवा सेनेचे स्टीकर लावलेले असतानाही ते काढून न टाकता किंवा न झाकता प्रभाग समिती ५ अंतर्गत सर्रासपणे फिरवली जात आहे. ...
मीरा- भार्इंदर महापालिका झाल्यावर जिल्हा परिषदेच्या शाळा व शिक्षक पालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वर्ग झाले. महापालिका शाळा इमारतीच्या बांधकामासाठी कोट्यवधींचा खर्च करते. ...
मराठी माणसाच्या हिताची भाषा करणाºया शिवसेनेने मीरा-भार्इंदरमधील मतदारांना आकर्षित करण्याकरिता मराठीबरोबर हिंदी भाषेत आपला वचननामा तर प्रकाशित केलाच, ...
वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी कारवाई केल्याच्या रागातून वाहतूक पोलिसांना अश्लील शिवीगाळ व एका हवालदारास मारहाण केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी अंबरनाथ येथील लक्ष्मण नाईक याला अटक केली. ...
ठाणे, दि. 30 - एकीकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिक्षकांचे पगार आपल्याच बँकेतून होण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्य शासनाला साकडे घातले असतानाच आता ठाणे जनता सहकारी बँकेत (टीजेएसबी) शिक्षकांचे पगार १ तारखेपूर्वीच जमा झाले असल्याचा दावा क ...
वाहतूक कोंडी करणा-या चालकाला जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने वाहतूक पोलीस हवालदार शिवाजी मोरे यांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी घडला. ...