रेल्वे डब्यांमध्ये बेकायदा पोस्टर चिकटवून जाहिरातबाजी करणाºया १५ जणांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २५ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. ...
रेरा या नव्या अधिनियमाचा फायदा सर्वसामान्य लोकांना होणार आहे. अनेक ग्राहक हे बांधकाम व्यावसायिकांमार्फत फसवले गेले आहेत. काही अप्रामाणिक लोकांच्या चुकीच्या कामाचा फटका इतरांना बसतो. ...
केडीएमसीने कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणाºया पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यात नागरिकांना चालणेही जिकिरीचे होऊन बसल्याने ...
स्वत:च्या पक्षाचे सूचक अनुमोदक नसतानाही शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग समिती अध्यक्षपदी निवडून आलेल्या सुनंदा कोट यांना त्यांच्या मनसे पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ...
बॅग बनवण्याच्या कारखान्यातील कामगार नितीश शाहू याच्या अंगावर विजेची तार पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना श्रीराम टॉकीजजवळील रस्त्यावर २७ जुलैला घडली होती. ...
पर्यावरणाचा ºहास होत असल्याने निसर्गाची हानी होत आहे. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी दुष्काळाचे सावट आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाण्यामुळे शेती मार खात आहे. ...