भारताची लोकसंख्या गेल्या साठ वर्षांत तिपटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढली. मात्र दुसरीकडे देशातील पारसी समुदायाची लोकसंख्या ५० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती ...
अंबाडी ग्रामपंचायतीच्या दांडीबहाद्दर ग्रामविकास अधिकाºयांनी पंचायतीत केलेल्या सावळ्या गोंधळाची माहिती देऊनही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे ...
घणसोलीमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आठवडी बाजारावर महापालिकेने रविवारी कारवाई केली. रोडवर अतिक्रमण करून हा बाजार सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होवून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ...
ठाणे खाडीतील पाणी शुद्ध करून ते विकत घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सत्ताधाºयांच्या मदतीने महासभेत मंजूर करून घेतला असला, तरी आता हे खारे पाणी शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत. ...
पाणी वितरण योजनेतील दोषामुळे भर पावसाळयात उल्हासनगरला दिवसाआड पाणीपुरवठा होत असून नागरिकांवर भिजत भिजत बोअरवेल, हातपंपाचे पाणी गोळा करून ते पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे ...