नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील धानिवली येथील टी शर्ट बनवणाºया टेक्नोक्राफ्ट कंपनीतील रसायनयुक्त पाणी मुरबाडी नदीपात्रात सोडत असल्याने ही कंपनी सील करण्याची कारवाई प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केली आहे. ...
आपल्या सहप्राध्यापिकेचा वारंवार अश्लील चाळे करून विनयभंग करणाऱ्या घोडबंदर रोड येथील एका महाविद्यालयातील विलास शिंदे या प्राचार्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
दहावीतील विद्यार्थी धीरज अमर जामकर (१५) बुधवारी सकाळी मित्रासोबत शिकवणीस जात असताना भादवड गावाजवळील रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी पडल्याने मागून येणा-या ट्रकखाली चिरडून तो मरण पावला. ...
मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीत बंडखोरीच्या भीतीने एकाही पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नाही. त्यामुळे अर्ज भरल्याची कुणकुण लागताच भाजपा, शिवसेनेत बंडखोरीला उधाण झाले. ...
माजी नगरसेवकाच्या मालमत्तेवर करनिर्धारकाने लावलेला ७० लाखांचा कर त्यांच्या सुट्टीच्या काळात उपायुक्त आणि नगरसेवकाने थेट ११ लाख केल्याचे सनसनाटी प्रकरण उल्हासनगरात उघडकीस आले आहे. ...
केडीएमसीत सत्ता असताना फेरीवाला अतिक्रमणाविरोधात रस्त्यावर उतरणे असो, अथवा भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ज्येष्ठ नगरसेवकाचा राजीनामा प्रकरण असो, यावर मंगळवारच्या शिवसेना नगरसेवकांच्या आंदोलनाने कढी केली आहे. ...
सिग्नल शाळेची संकल्पना यशस्वी झाल्यानंतर रोज विविध भागांतून शहरात कामासाठी येणाºया नाका कामगार महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम ठामपा हाती घेणार आहे. ...
वर्षभरापूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा त्याच आरोपीने कोर्टाबाहेर विनयभंग केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली. ...
भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर एकीकडून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण यांच्या मध्येच ठाणे शहरआहे. त्यामुळे येथून येण्याजाण्यासाठी ठाण्याशिवाय पर्याय नाही. ...