लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृष्ण निवास दोन वर्षांनंतरही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत - Marathi News |  Krishna residence is waiting for redevelopment even after two years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कृष्ण निवास दोन वर्षांनंतरही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत

बघताबघता कृष्ण निवास कोसळण्याच्या दुर्घटनेला दोन वर्षे होत आली. तीन ते चार कुटुंबांतील डझनभर जीव घेणाºया या घटनेने संपूर्ण नौपाडा हादरले. ...

कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्याचा मान ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला - Marathi News |  The Thane District Central Bank has been honored to fill the loan waiver application | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्याचा मान ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला

शेतक-यांच्या कर्जमाफीचे अर्ज सरकारच्या पोर्टलवरील ई-महासेवा केंद्राद्वारेच भरले जात आहे. परंतु, मुदत लक्षात घेता सामाजिक बांधीलकी जपून ठाणे जिल्हा मध्यवर्ती ...

सेनेला भाजपाचा शह - Marathi News |  Senelea BJP's conspiracy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेनेला भाजपाचा शह

दारावर लाथा मारत, खुर्च्यांची मोडतोड करत आणि आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या देत मंगळवारी कल्याण-डोंबिवलीत सत्तारूढ शिवसेनेच्या नगरसेवकांनी धिंगाणा घातल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवकांनी ...

डोंबिवलीत ११ रिक्षा जप्त - Marathi News |  11 rickshaw seized in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत ११ रिक्षा जप्त

बेकायदा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ५७६ रिक्षांची कल्याण आरटीओ आणि डोंबिवली शहर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सलग दुस-या दिवशी तपासणी केली. ...

हंडा घेऊन महिलांचा आक्रोश - Marathi News |  The women's resentment with the rubbish | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हंडा घेऊन महिलांचा आक्रोश

भरपावसाळ्यात शहरातील नांदिवली, देसलेपाडा, भोपर परिसरात पाणीटंचाई भेडसावत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. ...

‘मतदारयादी ‘आधार’ला जोडा’ - Marathi News |  Add to the 'Electoral Roll' basis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मतदारयादी ‘आधार’ला जोडा’

मुरबाड मतदारसंघातील मुरबाड, कल्याण ग्रामीण आणि बदलापूर शहर या तिन्ही ठिकाणी जे मतदार आहेत त्यातील अनेक मतदारांची नावे ही दोन ते चार वेळा आली आहेत. ...

टीडीसीवर कारवाई - मुख्यमंत्री, - Marathi News |  Action on TDC - Chief Minister, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीडीसीवर कारवाई - मुख्यमंत्री,

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या पदोन्नती, घोटाळ्याची व भ्रष्टाचाराच्या आरोपांची सहकारमंत्र्यानी चौकशी करून उचित कारवाई करावी असे निर्देश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दिले आहेत. ...

भार्इंदर, वसई, विरारसाठी पोलीस आयुक्तालय होणार - Marathi News |  Bhardinder, Vasai, Police Commissionerate for Virar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदर, वसई, विरारसाठी पोलीस आयुक्तालय होणार

मीरा भाईंदरपासून पालघरपर्यंत स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बनवण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी राज्य सरकारने तत्वत: मान्य केली आहे. ...

शिवसेना-भाजपात खडाजंगी, रणकंदन! - Marathi News |  Shiv Sena-BJP khadajangi, trunkandan! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना-भाजपात खडाजंगी, रणकंदन!

मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीत बंडखोरीच्या भीतीने एकाही पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नाही. त्यामुळे अर्ज भरल्याची कुणकुण लागताच भाजपा, शिवसेनेत बंडखोरीला उधाण झाले. ...