नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नवीन रेल्वेमार्गांमध्ये बाधित होणारी झाडे तोडण्याचा प्रस्ताव केडीएमसी प्रशासनाने शुक्रवारच्या वृक्ष प्राधिकरणाच्या समितीच्या सभेत ठेवला होता. त्यानुसार, ८६९ झाडे तोडण्यास समितीने हिरवा कंदील दाखवला. ...
रिक्षा रस्त्यावर बेशिस्तपणो उभी करणा-या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करणारे वाहतूक पोलिस नामदेव हिमगिरे यांना दोन रिक्षा चालकांनी मारहाण केली आहे. मारहाण करणा-या रिक्षा चालकांची नावे राहूल कारंडे व बाळा ठाकूर अशी आहेत. ...
निळजे लोढा परिसराचे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख सुरेश कदम यांच्यावर आज दुपारी 12 वाजता लोढा चौकात तीन अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने प्रहार करुन वार केला. या घटनेत त्यांच्या दंडाला दुखापत झाली आहे. ...
गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष महाडमधील मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पूल दुर्घटनेकडे लागले असतानाच केंबुर्ली गाव हद्दीत डोंगरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह सापडला होता. ...
डावलल्या गेलेल्या उमेदवारांची आधीच बंडाचा पवित्रा घेतला असतानाच आता ज्या सर्व्हेच्या आधारे तिकीटवाटप झाले त्या सर्व्हेतच झोल झाल्याचा आरोप डावलल्या गेलेल्या उमेदवारांनी केला आहे. ...
थरांबाबत गोविंदा पथकांना दिलासा देणारा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही यंदाच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाºया गोविंदा पथकांच्या संख्येत घट झाली आहे. उत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असला, तरी गोविंदा पथकांना पुरेसे प्रायोजक मिळत नसल्याने यंदा अनेक ...
डेसिबलची मर्यादा वाढवून देण्याच्या मागणीसाठी प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटिंग असोशिएशन अर्थात ‘पाला’तर्फे १५ आॅगस्टला ‘साऊंड म्यूट डे’ पाळला जाणार आहे, अशी माहिती कोअर कमिटीचे सदस्य राजू नायडू यांनी दिली. ...
मागील कित्येक वर्षे जुन्या ठाण्याची साक्ष देणाºया ठाण्याची मुख्य स्मशानभूमी (वैकुंठधाम) अनेक वर्षांनंतर कायापालट होणार आहे. ८ पिढ्यांचे साक्षीदार असलेली ही स्मशानभूमी आता एकविसाव्या शतकातले नव्या ठाण्याचे देशातील प्रथम क्र मांकाचे अत्याधुनिक आणि ते ...