पदयात्रा, चौकसभा, घरोघरी जाऊन केलेला प्रचार, त्याला ढोल-ताशांची जोड अशा वातावरणात शुक्रवारी मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीचा प्रचार संपला आणि गेले दहा दिवस तापलेले राजकीय वातावरण शांत झाले. ...
एमआयडीसीतील आजदे तलावाच्या प्रदूषणासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने केडीएमसीला दिले आहेत. ...
सहा महिन्यांनंतर त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले सार्वजनिक बांधकाम खाते व रस्त्याचा कंत्राटदार यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे ४२ लाखांची फसवणूक करणा-या दिलीप दुर्गूळे याच्यासह तिघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
ठाणे, दि. 18 - लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या अशदाफ शेख (२३, रा. कळवा) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.मूळची उत्तर प्रदेश ...
- राजू काळे भाईंदर, दि. १८ - भारतातदरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२ टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होतात आणि यामधील ७० टक्के नागरिकांचा हृदयविकाराचा झटका आल्यांनतर योग्य ते उपचार न केल्यामुळे मृत्यू होते, अशी माहिती मीरारोड येथील वोक्हार्ट रुग ...