गेल्या १० दिवसांपासून उडालेला प्रचाराचा धुराळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी या पार्श्वभूमीवर उद्या (रविवारी) मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सार्वत्रिक ...
कल्याण : पूर्वेतील गोविंदवाडी परिसरात राहणाºया १४ वर्षांच्या मुलीचे केस अनोळखी व्यक्तीने कापल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. आठवीत शिकणारी ही मुलगी रात्री घरात अभ्यास करत असताना अचानक बेशुद्ध पडली. तिचे केस कापण्यात आल्याचे तिच्या भावाच ...
गणरायाच्या दागिन्यांमध्ये यंदा शाही साज पहायाला मिळत आहे. सोंडपट्टीमध्ये डायमंड, क्लिप, कंठीमध्ये श्रीमंतहार, तर मुकुटामध्ये बालाजी, शाही फेटा असे नवीन प्रकारांचे दागिने यंदा आले आहेत. दुसरीकडे गौरीसाठी मात्र पारंपरिक दागिन्यांचीच चलती आहे. ...
ठाणे : घोडबंदर रोडवर व्यवस्थित कार चालवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून मुंबईतील एका चौकडीने ठाण्यातील रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटना कासारवडवलीनाका येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. यामध्ये रिक्षाचालक जखमी झाला असून याप्रकरणी चौकडीला अटक केल्याची मा ...
कर्जतहून मुंबईकडे जाणाºया उपनगरीय लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकून अंबरनाथ रेल्वे स्थानकात तुटल्याने डब्यातील तीन प्रवासी जखमी झाले. त्यापैकी एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. ...
उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण-शहराच्या पूर्व भागातील गोविंदवाडी परिसरात राहणा-या 14 वर्षीय शाळकरी मुलीचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास केस काप ...