यंदा ठाण्यात इको फ्रेण्डली मखरांचाच बोलबाला दिसून येत आहे. बाम्बू, ज्यूट, कापड, पुठ्ठा, कागदांपासून ते अगदी प्लास्टिकच्या फुलांच्या सहाय्याने केलेली मखरे जागोजागी दिसत आहेत. ...
सरोगसीच्या तपासणीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करणा-या डॉ. प्रतीक तांबेच्या निर्मिती क्लिनिकला पोलिसांनी सोमवारी सील ठोकले. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तद्विषयक अहवालातून तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
‘शिवसेनेसारख्या दलालाच्या हाती सत्ता दिलीत, तर त्यांना प्रत्येक कामासाठी शेवटी माझ्याकडेच यावे लागेल. त्यामुळे थेट भाजपाला सत्ता द्या,’ हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मनावर घेतल्याइतका दणदणीत विजय मतदारांनी त्या पक्षाच्या पदरात घालत निर्विवाद बहुमत हाती द ...
ठाणे येथील ब्रह्मांड भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या युवतीला वाहतूक पोलिसांच्या टोईंग वाहनवरील खासगी कर्मचाऱ्यांनी अश्लील हावभाव करत लोखंडी दांड्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली. ...
मराठीत एक म्हण आहे, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. पती-पत्नीच्या विश्वासांवर ते टिकतं. त्या दोघांच्या विश्वासावर टिकणारं आयुष्यभराचं बंधन असतं. मात्र कल्याणमध्ये... ...
राजू काळेभार्इंदर, दि. 20 - मीरा-भार्इंदर महापालिकेसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत मुसळधार पावसातही अंदाजे ४७ टक्के मतदान केले असले तरी पालिका प्रशासन व राजकाण्यांनी त्यावर असमाधान व्यक्त केले. एकूण ५०९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त ...
शहरातील सावित्रीबाई फुले कलामंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भटारखाना चालू असल्याचे अष्टगंध एंटरटेन्मेंट नाट्य संस्थेचे धनंजय चाळके यांनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनीही या ‘चो ...