सततच्या विरोधी राजकारणामुळे आणि टोकाच्या विरोधामुळे शिवसेनेला मुख्यमंत्र्यांची भेट घेत आर्थिक मदतीसाठी नाकदुºया काढाव्या लागल्याची खुमासदार चर्चा कल्याण-डोंबिवलीच्या भाजपामध्ये सुरू आहे. ...
गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातमधील एकूण पाच हजार पुरोहित जिल्ह्यात दाखल झाले आहेत. डोंबिवलीतच एक हजार पुरोहित येतात. ...
ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला असून बाप्पानं त्यांना प्रसादही दिला आहे. येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना गणेशोत्सवापूर्वीच वेतन मिळणार असून शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्यामुळे गुरुवारी कर्मचा-यांच्या खात्यात व ...
ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी आरोपी असलेल्या ईफेड्रिन ड्रग प्रकरणी आरोपी मनोज जैन याच्या जामिनासाठी त्याच्या नातेवाइकांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे घर गाठून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ...
गणेशोत्सवाच्या काळात चोरुन वीज वापरण्याचे प्रमाण वाढू लागल्याने ते रोखण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. अनधिकृत वीज वापरणा-यांवर दामिनी पथकाची करडी नजर रोखली जाणार आहे. ...
बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणून ओळखला जाणारा उकडीचा मोदक यंदा ठाण्यातील गणेशभक्त भरभरुन खरेदी करणार आहेत. गेल्या आठवड्यापासूनच मोदकाच्या आॅर्डर्स नोंदवल्या गेल्या असून अजूनही बुकींग सुरूच आहे. ...
मोटरमनच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्ये डेक्कन एक्स्प्रेस आणि आसनगाव लोकलची टक्कर टळल्याची घटना उघडकीस आली आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजता घडला असता, पण लोकलच्या मोटरमनला वेळीच डेक्कन एक्स्प्रेसची बोगी दिसल्यामुळे मोठा अपघात टळला. ...
शिवसेना-भाजपातील कलगीतुºयामुळे आणि भाजपाच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांमार्फत कोंडी करून शिवसेनेला जेरीस आणल्यानंतर अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने कल्याण-डोंबिवलीच्या विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवें ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अनपेक्षित निकालात भाजपाने घेतलेली झेप ही २९ आयारामांच्या जिवावर असल्याचे प्रत्यक्ष यादीवरून स्पष्ट झाले आहे. यातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतून आयात केलेले आहेत. ...
कोकणातील आपल्या घरी गौरी-गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी पालघर परिवहन विभागाच्या आगरातून एकूण २३६ बसेसची बुकिंग करण्यात आली असून ‘सर्वसामान्यांची जीवन वाहिनी’ समजली जाणा-या एसटीने प्रवाशांना सुखरूप कोकणात नेण्यास प्रारंभ केला आहे. ...