प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ठाणे महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या सुकाणू समितीला सादर केलेल्या एकूण ४१४ कोटी रुपयांच्या ४ प्रकल्पांना बुधवारी मंजुरी मिळाली. ...
जिल्ह्यातील सहा महानगरपालिका, दोन नगरपालिका तसेच पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर या तीन नगरपालिका यांच्या क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व त्यांच्या दुरवस्थेविषयीच्या नागरिकांना यापुढे ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांकडे तक्रार क ...
उसनवारीचे पैसे न दिल्याच्या वादातून कळव्याच्या जानकीनगर येथील शैलेश किर्तीकर या २५ वर्षीय तरुणाच्या खूनाचा प्रयत्न करणा-या प्रविण कदम आणि बाबू भोसले या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
एकाकीपणाला कंटाळून फिरोझ आदिसार गांधी या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने 21 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील पोखरण रोड भागात गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. ...
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात खुश शहा या तरूणाच्या घराची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. शहापूर येथील खुश शहा या गुजराती तरुणाने सोशल मीडियावर संजय राऊत व मराठी बांधवांबद्धल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारी पोस्ट केली होती. ...
ठाणे शहरातील रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. या खड्डयामधूनच गणरायाचे आगमन होणार आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही ठाणे महानगर पालिकेने कोणत्याही स्वरुपाची कार्यवाही न केल्यामुळे ...
मुंब्य्रातील पाणीपुरवठ्याचे रिमॉडेलिंग करण्याचे निश्चित करून एका विशिष्ट ठेकेदारालाच हे काम देण्यासाठी पालिकेच्या काही मंडळींनी मोर्चेबांधणी केल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. ...
महापालिका निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार आयात करून निष्ठावंतांना डावलले. अशाच प्रकारे तिकीट कापल्याने ३५ वर्षांपासून सेनेच्या निष्ठावंत मानल्या जाणाºया महिला उपजिल्हा संघटक वैशाली खराडे ...