लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
शालेय साहित्याच्या गोदामाला भीषण आग, डोंबिवली स्थानकाबाहेरील घटना - Marathi News | Outrageous incident of school literature, outside of Dombivli station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शालेय साहित्याच्या गोदामाला भीषण आग, डोंबिवली स्थानकाबाहेरील घटना

डोंबिवली पूर्वेला रेल्वेस्थानकालगतच्या वीरा शॉपिंग सेंटर इमारतीच्या तिसºया मजल्यावरील एका शालेय साहित्याच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणा-या मांत्रिकास कारावास - Marathi News | The abusive mantra prisoner kidnapped by the girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणा-या मांत्रिकास कारावास

तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणाºया ६० वर्षीय मांत्रिकास ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ठाण्यातील कळवा येथे ३ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. ...

रिक्षात विसरलेला चार लाखांचा ऐवज नौपाडा पोलिसांच्या प्रयत्नाने महिलेस परत - Marathi News | With the efforts of the Naupada police, the four lakhs of rupees missing in the autos have returned to the women | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षात विसरलेला चार लाखांचा ऐवज नौपाडा पोलिसांच्या प्रयत्नाने महिलेस परत

लोकमान्यनगरातील महिला सोमवारी रिक्षात ४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल विसरली. नौपाडा पोलिसांच्या प्रयत्नाने शुक्रवारी हा मुद्देमाल महिलेस परत मिळाला. ...

कल्याण आधारवाडी कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question about security arrangements in Kalyan baswadi jail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण आधारवाडी कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

जेलच्या सर्कलमधील ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला होता. ...

डोंबिवलीत लागलेली आग नियंत्रणात; साडेचार तासांनी आगीवर नियंत्रण - Marathi News | A fire broke out in a house near Dombivli Tilak Talkies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीत लागलेली आग नियंत्रणात; साडेचार तासांनी आगीवर नियंत्रण

डोंबिवली, दि. 26 - डोंबिवलीत पूर्वेला टिळक टॉकीज जवळच्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर भडकलेली आग आता नियंत्रणात आली आहे. साडेचार तासांनंतर ... ...

डोंबिवलीत लागलेली आग नियंत्रणात; साडेचार तासांनी आगीवर नियंत्रण - Marathi News | A fire broke out in a house near Dombivli Tilak Talkies-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीत लागलेली आग नियंत्रणात; साडेचार तासांनी आगीवर नियंत्रण

कल्याणमध्ये हिट अॅण्ड रन, भरधाव कारने वृद्धाला दिली धडक - Marathi News | In the Kalyan hit and run, the driver got hit by the car | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये हिट अॅण्ड रन, भरधाव कारने वृद्धाला दिली धडक

कल्याणमध्ये दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालविणाऱ्या एका व्यक्तीने वृद्धाला उडविल्याची घटना घडली आहे. ...

अनैतिक संबंधांतून प्रेयसीच्या पतीचा खून, आरोपीला पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Her husband's murder, and the police arrested by the police in connection with immoral relations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनैतिक संबंधांतून प्रेयसीच्या पतीचा खून, आरोपीला पोलिसांनी केली अटक 

साबेगावातील खून प्रकरणाचा पोलिसांनी गुरुवारी उलगडा केला. अनैतिक संबंधांतून हा खून झाला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...

मीरा-भार्इंदर महापौरपद निवडणूक: शिवसेना आणि काँग्रेस पुन्हा एकत्र - Marathi News | Mera Bhairinder Mayor election: Shiv Sena and Congress reunite | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर महापौरपद निवडणूक: शिवसेना आणि काँग्रेस पुन्हा एकत्र

मीरा-भार्इंदरच्या महापौरपद निवडणुकीनिमित्ताने शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी संयुक्तपणे ही निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे. ...