‘साहब, जेल में सुरंग है’ हा शोले चित्रपटातील डायलॉग सुपरिचित आहे. त्याच धर्तीवर आधारवाडी कैद्याने ‘साहब, जेल में सुराग है’ असे सांगून जेल यंत्रणेची सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे ...
गणेशोत्सवजवळ आलेला असतानाही खड्डे भरण्याचे तसेच पदपथ नूतनीकरणाचे चुकीच्या पध्दतीने सुरू असलेल्या कामाच्या निषेधार्थ शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन छेडले होते ...
शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होऊन निष्पाप नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे. त्याची जाणीव गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रखरतेने होत आहे. ...
भिवंडी- कल्याण- शीळ या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील तीन पूल धोकादायक बनले असून त्यातील काटईचा पूल दुरूस्तीपलिकडे गेलेला असतानाही त्यावरून बिनधास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास संकटात सापडला आहे. ...
मीरा-भार्इंदरच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या सोमवारी होणा-या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना रविवारीच आलिशान रिसॉर्टमध्ये हलवले असून तेथे त्यांचा श्रमपरिहार सुरू आहे. ...
राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच कंपन्या, ७०० गृहरक्षक दलाचे जवान, खासगी सुरक्षा रक्षक मंडळांचे कार्यकर्तेही आणि ५०० हून अधिक पोलीस मित्र अहोरात्र सार्वजनिक गणेश मंडळांना सुरक्षा देत आहेत. ...
आपसातील गट - तट खपवून घेणार नाही. कोणत्याही पदाधिका-याची अथवा कोणाचीही तक्रार किंवा कोणतीही समस्या असल्यास आपल्याला थेट वैयक्तिक मेल आयडीवर संपर्क करुन सूचना करु शकता ...