जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४५ गावपाड्यांना उल्हासनदीव्दारे पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरण पाच वर्षात प्रथमच ९२.५४ टक्के सोमवारी भरले. यामुळे पिण्याच्या पाण्यासह उद्योगधंद्यांच्या पाणीसमस्येला यंदा पूर्णविराम मिळाला आहे. ...
गणपतीपाठोपाठ ज्यांचे वेध लागतात त्या गौरी मंगळवारच्या आगमनासाठी शाही साज लेवून नटूनथटून तयार झाल्या आहेत. ठसठशीत दागिने, आकर्षक साड्या, फराळाचे पदार्थ आणि नैवेद्यासाठी भाज्या, मिष्टान्ने यांनी बाजार फुलून गेले आहेत ...
शाळांमध्ये शालेय पोषण आहार देणाºया बचत गटांना ८ महिन्यांपासून बिलेच मिळाली नसल्याची धक्कादायक बाब बुधवारी ठाण्यात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत समोर आली. ...
गुजरातमधील बड्या निर्यातदार व्यापाºयांनी संगनमत करून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरंग्याचे (पापलेट) दर पाडल्याने मनोरीपासून सातपाटीपर्यंतच्या हजारो मच्छीमारांना प्रचंड मोठे नुकसान सोसावे लागते आहे ...
उल्हासनगरचे खड्डे भरण्याचा ठेका परस्पर आधीच्याच ठेकेदाराला देण्यास विरोध झाल्यानंतर त्या कामाची निविदा काढली आणि आधी साडेचार कोटींत होणारे काम आता १३ कोटींवर गेले आहे. ...
विविध नागरी समस्यांबाबत महापालिकेकडे येत असलेल्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करा, असे आदेश केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी आढावा बैठकीत अधिका-यांना दिले. ...
पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरांमधील कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा कल वाढत आहे. ...
वर्तकनगर येथील महापालिकेच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाची दुरवस्था झाली असून रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. ...
नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौर पदावर तर उपमहापौर पदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताने न ...