पाऊस कोसळतच होता. दुपारपर्यंत कोणाला कल्पनाही नव्हती, की हा रिमझिम पडणारा पाऊस एवढे रौद्र रुप धारण करेल. दुपारी पावसाचा जोर वाढला आणि एका काही क्षणातच सोसायट्या, चाळींमध्ये पाण्याचा शिरकाव झाला. ...
मुसळधार पावसामुळे मंगळवारी सर्वत्र दाणादाण उडालेली असताना पोलीस यंत्रणेने ठाणेकरांना मदतीचा हात दिला. पोलीस ठाण्यांनी आपल्या हद्दीतील मोर्चा सांभाळून या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना दिलासा दिला. ...
मुंबई ते ठाणेदरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याची घोषणा केंद्रीय सूचना प्रसारण केंद्राकडून सुरू असतानाच ठाण्यापुढील स्थानकांवर मात्र मुंबईला जाणा-या गाड्यांची घोषणा सुरू असल्याने मंगळवारी अनेक प्रवासी गाड्यांत चढले आणि ठिकठिकाणी तासन्तास अडक ...
दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर ठप्प असलेला मध्यरेल्वेचा टिटवाळा-कसारा मार्ग तब्बल ३७ तासांनी बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास खुला झाला. ...
समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र राबणा-या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळावीत, यासाठी विशेष योजना आखण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. ...
तुंगारेश्वर धबधब्यात बुडून कांदिवली येथील आनंद वैती (22) याचा बुडून मृत्यू झाला. प्रवाहात वाहून जात असलेल्या तरुणीला वाचवताना आनंद स्वतः वाहून गेला होता. ...
डोंबिवली- सीएसएमटीवरून कसारा मार्गावर संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी लोकल सोडण्यात आल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी लोकमतला दिली. ...