जेवणाचे बिल देण्यावरून उद्भवलेल्या वादातून कळवा पोलीस ठाण्याचा हवालदार प्रवीण संख्ये याने एका बारच्या मॅनेजरसह तिघांना मारहाण केल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याची गंभीर दखल घेऊन संख्ये याला निलंबित करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस उप ...
कल्याण-महिलेची सोनसाखळी चोरुन पळ काढणारे चोरटे वाट चुकल्याने ते पुन्हा घटनास्थळीच परतले. त्यांचा शोध घेत असलेल्या नागरिकांच्या तावडीत ते आपसूकच सापडले. नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ...
ठाण्यातील कळवा परिसरातील सायबा बार आणि रेस्टॉरंटमध्ये पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण संकेंनी धुडगूस घातला. कॅश काऊंटवर बसणाऱ्याला आणि मॅनेजरला बेदम मारहाण केली. ...
मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर दाट धुक्यामुळे परिणाम झाल्याचे वृत्त समोर आले आहे. डोंबिवली, कल्याण परिसरात दाट धुकं पसरल्यामुळे सीएसटीकडे येणारी वाहतूक उशीरानं सुरू आहे. ...
पाचपाखाडीतील मानसोपचार तज्ज्ञ आणि स्कूल नर्सरीच्या संचालिका श्रद्धा लाड यांच्या हत्येचे कारण २४ तासांनंतरही स्पष्ट झाले नाही. परंतू, त्या आत्महत्या करतील याच्यावर त्यांच्या नातेवाईकांसह मैत्रिणींना विश्वास बसलेला नाही. ...
कल्याण म्हटले की आपल्यापुढे बकालपणाचेच चित्र उभे राहते. स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी, चालण्यासाठी जागाच नाही, फेरीवाल्यांचे अतिक्रमण हे कल्याण पश्चिमेत दिसते. पण तेथे तुलनेने बरी स्थिती आहे ...
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात होणार आहे. या दरम्यान रुग्णालयांजवळ होणाºया ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यासाठी ठाणे मतदाता जागरण कार्यकर्त्यांचे सुमारे २० पथके नजर ठेवणार आहेत. ...
महापालिकेने शहरातील डॉक्टरांच्या झाडाझडतीचे संकेत दिल्याने झोपडपट्टीतील अनेक दवाखाने बंद आहेत. मागील रविवारी १६ वर्षाच्या मुलीचा अवघ्या काही तासात तापाने मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाल्यावर ...