लग्नाची ओली हळद सुकण्याआधीच आठव्या दिवशी नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मुंब्य्रात घडली. यामुळे येथील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. ...
मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडकोने खांदेश्वर ते तळोजा या दुसºया टप्प्यातील प्रकल्पासाठी चाचपणी सुरू केली आहे. ...
मनसेच्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांविरोधातील राजकारणाकरिता ठाणे जिल्ह्यातील जमीन सुपिक असल्याचे संकेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याने आगामी विधानसभेच्या राजकारणावर लक्ष ठेवून राज हे ठाण्यातून खळ्ळ खट्याकचा प्रयोग करतील ...
दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी एकीकडे भक्तांकडून तयारी सुरू असतांनाच दुसरीकडे ठाणे महापालिकादेखील विसर्जनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये ...
आपल्या लाडक्या बाप्पाला मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यासाठी कल्याण-डोंबिवली सज्ज झाले आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे कायम असले, ...
डोंबिवलीतील खंबाळपाडा मार्गावर ललित संघवी या मार्बल व्यापाºयाचा खड्ड्याने बळी घेतल्यानंतरही शहरातील खड्डे कायम आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यावर हा अपघात घडला असला ...
कापूरबावडी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार विनोद चौगुले यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अक्षय खरे (३२, रा. खारेगाव)यांचा ६५ हजारांचा मोबाईल गहाळ झाल्यानंतर तो सुखरुप परत मिळाला. ...