शहरातील शिधावाटप दुकानदारांना ग्राहकांची नोंद करून धान्य देण्यासाठी ई-पास (पॉइंट आॅफ सील) या मशीनचे वाटप करण्यात आले. यामुळे रेशनचे धान्य संबंधित ग्राहकालाच मिळेल आणि त्याच्या चोरीला आळा बसेल. ...
न्यायालयातून जामीन मिळाला नाही आणि नवी मुंबई पोलिसांकडूनही आपल्या सुटकेसाठी प्रयत्न न झाल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात उपोषणाला बसलेल्या हरिश्चंद्र शुक्ला या कैदी शिक्षकाचे बुधवारी पाचव्या दिवशीही कारागृहात उपोषण सुरूच आहे. ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या सारिका पवार (21, रा. कळवा, मनीषानगर) या पोलीस कॉन्स्टेबल महिलेने बुधवारी दुपारी 2 ते 2.30च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. ...
ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून हद्दपार केलेला आशीष बाकेलाल गुप्ता (20) या आरोपीला कोपरी पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले ...
अनंत चतुर्दशी विसर्जनाच्या वेळी आवाजाने गाठली 110 डेसिबलच्या पुढची अत्युच्च पातळी ( hmm) गाठली. यामध्ये विष्णुनगर, खोपट, सिव्हील इस्पितळ आणि कळवा नाका येथे जवळपास अडीच तास शंभर डेसिबल पातळी होती. ...
दीन दलितांसाठी कार्यरत असलेल्या लंकेश साप्ताहिकाच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश, यांची मंगळवारी बंगळूर येथील राहत्या घरी हत्या झाली, त्याचे पडसात ठाण्यात उमटले. ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत मंगळवारी बाप्पाला वाजतगाजत, मंगलमय वातावरणात निरोप दिला जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३१ हजारांहून अधिक बाप्पांचे विसर्जन होईल. ...