चीनमधील कास्टिक्स कॉन्टेस्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ठाण्याच्या ए. के. जोशी स्कूलच्या दोन प्रकल्पांना कांस्यपदक मिळाले आहे. सिक्युरिटी सिस्टीम फॉर ज्वेलरी शॉप आणि अॅटोमॅटिक कार पार्किंग ...
ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून हद्दपार केलेला आशीष बाकेलाल गुप्ता (२०) या आरोपीला कोपरी पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले. ...
महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईप्रमाणे ठाण्यातही ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत देणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती. ...
खड्ड्यात दुचाकी घसरून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. शीतल नागरे या जखमी झाल्याची घटना ठाण्यातील तीनहातनाका येथे मंगळवारी सकाळी घडली. ...
आपल्या लाडक्या बाप्पाचा १२ दिवस पाहुणचार केल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीला कल्याण-डोंबिवलीतील भाविकांनी जड अंत:करणाने बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. ...
केडीएमसी क्षेत्रातील विकासकामांचे आधीच तीनतेरा वाजले असताना आता जीएसटीबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परित्रकामुळेही येथील विकासकामांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे. ...
कल्याण-डोंबिवली शहरे व २७ गावांना पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी गावांमधील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मानधनात वाढ होऊन ते दरमहा १० हजार एवढे झाले असले, तरी त्यांना स्टेशनरी मात्र पालिकेकडूनच छापून हवी आहे. ...