लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
टेम्पो दिला नाही म्हणून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू, म्हारळमधील घटना : दोन गटांतील वादामुळे तणाव, परस्परांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Death of one man by tempo, Molestation events: Two groups have filed a complaint against tension, conflict | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेम्पो दिला नाही म्हणून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू, म्हारळमधील घटना : दोन गटांतील वादामुळे तणाव, परस्परांविरोधात गुन्हा दाखल

गणेश विसर्जनासाठी टेम्पो दिला नाही म्हणून म्हारळ गावातील दोन गटात झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला ...

आधारकार्डसाठी केंद्रावर विनापावती होते वसुली, तहसीलदाराकडे तक्रार : घेतलेले पैसे केले परत - Marathi News |  Recovery of funds for the Aadhaar card, complaint to Tehsildar: | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधारकार्डसाठी केंद्रावर विनापावती होते वसुली, तहसीलदाराकडे तक्रार : घेतलेले पैसे केले परत

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले असून नवीन आधारकार्ड काढणे किंवा जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती करण्याचे काम त्यावर सुरू आहे. ...

ठाणेकरांना मोफत वायफाय, सध्या प्रायोगिक तत्त्वावर : पुढील १० दिवसांत प्रत्यक्षात होणार कार्यान्वित - Marathi News |  Free wifi for Thanekar, currently experimental: Acting will be implemented in next 10 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना मोफत वायफाय, सध्या प्रायोगिक तत्त्वावर : पुढील १० दिवसांत प्रत्यक्षात होणार कार्यान्वित

स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून संपूर्ण शहर हे वायफायने कनेक्ट करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून त्यानुसार शहरात आतापर्यंत तब्बल ३१० ठिकाणी वायफायची यंत्रणा उभारून सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली आहे. ...

विवाहितेचा विनयभंग, मानसिक छळ : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा - Marathi News |  Molestation of Marriage, Mental Persecution: Crime Against In-Laws Of The Church | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विवाहितेचा विनयभंग, मानसिक छळ : सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा

ठाण्यातील एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाºया सांगली जिल्ह्यातील कुटुंबाविरुद्ध वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. ...

महायुतीसाठी भाजपा शिवसेनेच्या कोर्टात? राजकारण तापले : थळेंचा राजीनामा पडणार पथ्यावर - Marathi News |  BJP in Shiv Sena's court for Mahayuti? Thackeray resigns on path | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महायुतीसाठी भाजपा शिवसेनेच्या कोर्टात? राजकारण तापले : थळेंचा राजीनामा पडणार पथ्यावर

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाल्याने ग्रामीण भागात राजकारण तापायला सुरूवात झाली आहे ...

पूर्व-पश्चिम वाहतूक आठ वर्षांनंतर मार्गी लागणार? आमदार व पदाधिका-यांनी केली पाहणी - Marathi News |  East-West transport will be needed after eight years? Legislators and officials conducted the survey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्व-पश्चिम वाहतूक आठ वर्षांनंतर मार्गी लागणार? आमदार व पदाधिका-यांनी केली पाहणी

पूर्व व पश्चिमेला भुयारी वाहतूकमार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...

...आता जनजागृतीसाठीही कंत्राट ,स्वच्छ भारत अभियान : स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत होणार निर्णय - Marathi News |  ... now for the public awareness contract, Swachh Bharat Abhiyan will be held in today's meeting of Standing Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...आता जनजागृतीसाठीही कंत्राट ,स्वच्छ भारत अभियान : स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत होणार निर्णय

स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका कंत्राटदार नेमणार आहे. महापालिकेच्या शुक्रवारी होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे सादर केला जाणार आहे. ...

२७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन, ५९९ कर्मचा-यांना लाभ : सुभाष भोईर यांनी घेतली आयुक्तांची भेट - Marathi News |  Minimum Wage to 27th Workers, Benefits to 599 Employees: Subhash Bhoir Visits Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन, ५९९ कर्मचा-यांना लाभ : सुभाष भोईर यांनी घेतली आयुक्तांची भेट

केडीएमसीतील २७ गावांतील विकासकामांबाबत कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांची बुधवारी भेट घेतली. ...

चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक - Marathi News | Stalking on sexual harassment of a minor girl on a knife thief | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक

चाकूच्या धाकावर एका सतरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या अश्विन टर्पे (२३, रा. टर्पेपाडा, ब्रह्मांड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. ...