लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मीरा-भार्इंदरमधील सेनेला अल्पावधीतच खिंडार;  शिवसेना नगरसेवक राजू भोईर भाजपात डेरेदाखल - Marathi News | Mena-Bhairindar's army retreats in a short span of time; Shiv Sena corporator Raju Bhoir in Dera Dakhak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरमधील सेनेला अल्पावधीतच खिंडार;  शिवसेना नगरसेवक राजू भोईर भाजपात डेरेदाखल

यंदाच्या पालिका निवडणुकीला महिना होत नाही तोवर सेनेच्या गडाला खिंडार पडू लागले. ...

धक्कादायक! कल्याणमध्ये प्राध्यापक पतीने केली पत्नीची हत्या - Marathi News | Shocking Professor's husband killed Kalyan's wife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! कल्याणमध्ये प्राध्यापक पतीने केली पत्नीची हत्या

कल्याणच्या लोकग्राम परिसरात प्राध्यापक पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

अखेर मीरा-भार्इंदरमधील १०० हून अधिक बार झाले खुले; मद्यपींना झिंगाट पार्टीला पर्याय उपलब्ध  - Marathi News | Finally, more than 100 occasions in Meera-Bharinder opened; Alcoholism has an option available to the Jhangat Party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर मीरा-भार्इंदरमधील १०० हून अधिक बार झाले खुले; मद्यपींना झिंगाट पार्टीला पर्याय उपलब्ध 

मीरा-भार्इंदर शहरातील  १०० हुन अधिक बार पुन्हा खुले झाल्याने मद्यपींच्या झिंगाट पार्टीला पर्याय उपलब्ध झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.  ...

मुंब्रा बायपासवर दरड कोसळल्यानं वाहतुकीची कोंडी, प्रवासी हैराण - Marathi News | Landslide on Mumbra bypass near Rehamania hospital,Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपासवर दरड कोसळल्यानं वाहतुकीची कोंडी, प्रवासी हैराण

मुंब्रा बायपास रोडवर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळीच दरड कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...

ठाणे : ‘त्या’ चीनी आरोपीचा मृत्यू ‘ब्रेन हॅमरेज’ने, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल - Marathi News | Thane: 'The death of Chinese accused' by Brain Haemridge, the primary report of the post-mortem examination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे : ‘त्या’ चीनी आरोपीचा मृत्यू ‘ब्रेन हॅमरेज’ने, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल

ठाणे : हिरेचोरीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चीनी नागरिकाचा २९ आॅगस्टला झालेला मृत्यू हा ब्रेन हॅमरेजने झाला आहे. ही बाब शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून गुरुवारी पुढे आली आहे, तसेच त्याचा व्हिसेरा राखून ...

महिला कॉन्स्टेबल आत्महत्या: एसीपींना शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके, अटक टाळण्यासाठी निपुंगेंचा आटापिटा - Marathi News | Two constables of police to find ACP, women's constable commit suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला कॉन्स्टेबल आत्महत्या: एसीपींना शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके, अटक टाळण्यासाठी निपुंगेंचा आटापिटा

महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येनंतर, ‘आरोपी’च्या पिंज-यात असलेले मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांना शोधण्यासाठी, कळवा पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. ...

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने वृद्धाची हत्या, हत्येप्रकरणी मारेक-याला ८ वर्षांचा कारावास - Marathi News |  Marek gets 8 years in jail for killing him | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने वृद्धाची हत्या, हत्येप्रकरणी मारेक-याला ८ वर्षांचा कारावास

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लोखंडी रॉडने वृद्धाला जीवे मारणाºयास ठाणे न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून ८ वर्षांची शिक्षा ठोठावली. ...

सरकारी यंत्रणांकडून व्यापा-याचा खून मोर्चातील व्यापा-यांचा आरोप : खड्डे बळी प्रकरणी पालिका, एमआयडीसी, बांधकाम विभागाची टोलवाटोलवी - Marathi News | Businessman's businessman accused of murdering businessman: PATIALA, MIDC, TOLVATOLVI | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी यंत्रणांकडून व्यापा-याचा खून मोर्चातील व्यापा-यांचा आरोप : खड्डे बळी प्रकरणी पालिका, एमआयडीसी, बांधकाम विभागाची टोलवाटोलवी

रस्त्यावरील खड्ड्यामुळे व्यापा-याचा जीव जाऊनही महापालिका, एमआयडीसी, प्रदूषण मंडळ आणि बांधकाम विभागाने त्याची जबाबदारी परस्परांवर ढकलत शुक्रवारी पुन्हा आपल्या निर्ढावलेपणाचे दर्शन दिले. ...

बलात्कारप्रकरणी २० वर्षांची जन्मठेप, पीडिता दिव्यांग : दोघांना ठोठावली शिक्षा - Marathi News |  20 years old life imprisonment for rape, victim Divyang: Both of them have been sentenced to education | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बलात्कारप्रकरणी २० वर्षांची जन्मठेप, पीडिता दिव्यांग : दोघांना ठोठावली शिक्षा

शीळ-डायघर येथील दिव्यांग ११ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणाºया तिघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुरावे ग्राह्यमानून दोषी ठरवले. ...