महापालिका निवडणुकीत दुस-या क्रमांकाच्या जागा मिळवणा-या राष्ट्रवादीमध्ये एकाच प्रभागातील दोन नगरसेवकांमध्ये सध्या फेसबुक वॉर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील विरुद्ध ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांच्यात ते सुरू आहे. ...
मीरा रोड : भार्इंदरच्या नगरभवनात सोमवारी ठेवलेल्या सुनावणीवेळी ग्रामस्थांनी एमएमआरडीएच्या विकास आराखड्याचा जोरदार निषेध केला. ही सुनावणीच बेकायदा असून हरकत घेणाºयांना रितसर पत्रे देऊन व्यक्तिगत सुनावणी ठेवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याने वातावरण तं ...
शहरातील विकासकामे हवी तशी मार्गी लागत नसल्याने एकीकडे आयुक्त आणि अधिकारी नगरसेवकांच्या टार्गेटवर असतानाच ‘नगरसेवक नाटक करतात,’ या वक्तव्यावारून महासभेत सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे नगरासेवक त्यांना कोंडीत पकडणार असल्याने यावेळी महासभा गाजण्याची च ...
अवास्तव भाडे आकारणीवरून सुरू असलेला वाद सुटत नसतानाच भिवंडीतील रिक्षांमध्ये आता पाचव्या सीटची पद्धत रूढ होऊ लागली आहे. याआधी रिक्षाचालकाच्या शेजारी बिनदिक्कत चौथी सीट भरली जात होती. त्याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आता चालकाची सीट आणखी रूंद ...
रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरणाच्या उभारणीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) विशेष चौकशी पथकाने ठाणे न्यायालयात तीन हजार पानांचे आरोपपत्र सोमवारी दाखल केले. प्रकल्पाच्या कंत्राटदारासह कोकण पाटबंधारे ...
समाजमाध्यमांच्या मदतीने गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारी चित्रफीत ठाण्यात व्हायरल झाली आहे. ठाण्यातील १० कुख्यात आरोपींची वजनदार राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रे असलेली ही चित्रफीत आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. १० कुख्यात आरोपींचे मोठ्या नेत्यांप्रमाण ...
शहराच्या पश्चिम भागातील खडकपाडा परिसरात सात वर्षाची मुलगी तिच्या वडिलांसोबत असताना वडिलांच्या नजरचुकीने एका व्यक्तीने मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सर्तकतेमुळे त्याचा अपहरणाचा प्रयत्न फसला. ...
ठाणे, दि. 11 - 29 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामध्ये वाहून गेलेल्या ठाण्यातील युवकाचा मृतदेह न्हावाशेवा येथे समुद्रामध्ये सापडला. ओळख पटविण्यासाठी मृतदेहाची डिएनए तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.पावसामध्ये अडकलेली शेजार ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमएमआरडीए) विकास आराखड्याबाबत प्राप्त झालेल्या सूचना/हरकतींचा अभ्यास करून, प्रादेशिक योजनेत बदल सुचविण्यासाठी, प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय नियोजन समितीची नेमणूक करण्यात आली आहे. ...